Breaking News

Daily Archives: January 23, 2023

हरवलेली महिला आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 : पोलिस स्टेशन, पडोली येथे अजय विजय आवळे रा. येरुर, ता. चंद्रपूर यांच्या तोंडी रिपोर्टवरुन त्याची आई संगिता विजय आवळे वय 39 वर्ष रा. येरुर, या दि. 30 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान कोणालाही काही न सांगता हातात पिशवी घेवुन घरून निघून …

Read More »

महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयास विजेतेपद

वरोरा उपविभाग उपविजेता जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 : महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे 20 ते 22 जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने 336 गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकाविला तर वरोरा उपविभागाने 150 गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक पटकावला. …

Read More »

बिहार राज्याच्या धर्तीवर, महाराष्ट्र राज्यातही जात निहाय जनगणना करा

उपविभागीय अधिकारी मार्फत राष्ट्रीय ओबीसी महासंघचे मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नुकतीच बिहार मध्ये जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. जनगणनेची आकडेवारी राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग होणार आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची मागणी अनेक ओबिसी संघटना करत असून, गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. …

Read More »

सोशल मिडियाचा वापर करुन सायबर गुन्हेगार फसवितात – ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – जगभरात व्हॉटस अॅप या अॅप्लीकेशनचा बहुतांश नागरीक दैनंदिन वापर करीत असतात. याचाच सायबर गुन्हेगार एका वेगळ्या पध्दतीने गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. सायबर गुन्हेगार बेरोजगारी, टाळेबंदी, आणि लोकांच्या अतिरिक्त …

Read More »
All Right Reserved