Breaking News

Daily Archives: January 11, 2023

वर्षभर शिधा पत्रीका धारकांना मोफत धान्य नोव्हेंबर,डिसेंबर महिन्याचे थकीत धान्य मोफत

तालुक्यातील ३७ हजार ८६८ शिधापत्रीकाधारकांना लाभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर = राष्ट्रिय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेच्या शिधा पत्रीका धारकांना जानेवारी २०२३ पासुन एक वर्षाच्या कालावधी करीता नियमित मिळणारे धान्य आता मोफत मिळणार आहे. शिधापत्रिका धारकांना फक्त साखरेचे पैसे द्यावे लागणार आहे. जिल्हा पुरवठा …

Read More »

चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील नाल्या बांधकाम मोजमाप न करताच सुरू

काम रीतसर न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा चंदू मडकमवार यांनी निवेदनाद्वारे दिला जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील बाबासाहेब आंबेडकर कॉलोनी मधील नाल्या बांधकाम सुरू असून कोणताही मोजमाप न करता नाल्या बांधकाम सुरू असून नगर परिषद ने तात्काळ दखल घेऊन बांधकाम करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा चिमूर तालुका राष्ट्रवादी सामाजिक …

Read More »
All Right Reserved