Breaking News

Daily Archives: January 13, 2023

शासनाने व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी

चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आज चिमूर तालुका काँग्रेस च्या वतीने गट विकास अधिकारी पंचायत समिती चिमूर यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले. सुधारित राजीव गांधी ग्रामीण निवारा क्र. २ अंतर्गत सन २०१२ ला राजेंद्र बकाराम देव्हारे रा नवतळा अनिल आत्माराम पाटील, अस्मिता अनिल पाटील रा गडपिपरी …

Read More »

भारत देशातील हत्तीरोग सार्वत्रिक औषोधोपचार मोहिमेचा शुभारंभ चिमूर शहरातून,, ७८ पर्यवेक्षकांची निवड

तहसीलदार तुलसीदास कोवे यांनी केले उद्घाटन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-देशातील हत्तीरोगाचे उच्चाटन करण्याच्या अनुशांगणे हत्तीरोग सार्वत्रिक औषोधपचार मोहिमेचा शुभारंभ चंद्रपूर जिल्हातील चिमूर येथून करण्यात आला, ही मोहीम ९ जानेवारी ते १९ जानेवारीदरम्यान राबविण्यात येणार आहे, मोहिमेचे उद्घाटन पंचायत समिती सभागृहात तहसीलदार तुलसीदास कोवे, सहाय्यक गट विकास अधिकारी सरोज सहारे, गटशिक्षण …

Read More »

चिमूर-वरोरा रोडवर अपघात ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

ट्रॅक्टर सहित ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर वरोरा रोडवरील लोखंडी पुलाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला असून चिमूर पोलिसांनी आरोपीला ट्रॅक्टर सहित ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे, प्रशांत भास्कर नन्नावरे राहणार नेरी हा इसम स्वतःच्या मोटर सायकल क्रमांक एम एच 34 CC 9205 ही गाडी चालवत असताना …

Read More »

शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित करा अन्यथा मंत्रालयासमोर ठिय्या करणार

वरोरा भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनातून शेतकरी व मनसेचा मुख्यमंत्र्याना इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :-वरोरा भद्रावती या दोन तालुक्यात शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा फुले कर्जमुक्ती या दोन्ही योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी व प्रोत्साहन राशी व अतिवृष्टी (पूरग्रस्त) शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत त्वरित देण्यात …

Read More »

पंढरपुरात कोट्यवधी रुपयांचा महाभ्रष्टाचार

पंढरपुरात कोट्यवधी रुपयांचा महाभ्रष्टाचा स्प्राऊट्स Exclusive प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ पंढरपूर:– महाराष्ट्रातील पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात पोते भरून खोटे सोने सापडले आहे, अशी माहिती मंदिर व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. मात्र अधिकाऱ्यांची ही माहिती संशयास्पद आहे. …

Read More »
All Right Reserved