Breaking News

Daily Archives: January 10, 2023

गौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती

नागपूर : “बाळासाहेबांची शिवसेना” या पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी गौरव गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. गौरव गुप्ता यांना नागपूर शहरातील पुर्व व उत्तर विधानसभा क्षेत्राची जवाबदारी देण्यात आली आहे. गौरव गुप्ता यांनी उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेना या पक्षातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. शिवसेनेत असतांनी अनेक राजकीय आंदोलन व …

Read More »

शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे)जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रपूर यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-स्वराजनिर्माते राजे छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करुन,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, पुर्व विदर्भ सनमव्यक प्रकाशजी वाघ यांच्या सूचनेनुसार, शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख चंद्रपूर प्रशांतदादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये,शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात,स्नेहसंमेलन कार्यालय वरोरा येथे आढावा बैठक पार …

Read More »
All Right Reserved