Breaking News

Daily Archives: January 6, 2023

क्रिडा, प्रज्ञाशोध व सांस्कृतीक स्नेहसम्मेलन चे पुरस्कार वितरीत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/भिसी:-श्री स्वामी नारायण बहुउद्येशीय संस्था, गडचिरोली व्दारा संचालित श्री साई क्लासेस अकॅडमी व शॉवलिन पब्लीक अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने क्रिडा, प्रज्ञाशोध व सांस्कृतिक स्नेहसम्मेलन आयोजित करण्यात आले होते. दिनांक 3 जानेवारी ते 5 जानेवारी या दरम्यान आयोजित या कार्यक्रमामध्ये पहील्या दिवशी श्री स्वामी नारायन बहुउद्येशिय संस्था व्दारा …

Read More »

शिवसेना युवासेना चंद्रपूर तर्फे मिस इंडिया डिवाइनचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शिवसेनापक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार,शिवसेना उपनेत्या सौं सुषमा अंधारे चंद्रपूर दौऱ्यावर आल्या असताना कार्यकर्त्यांशी व काही सामाजिक संघटनेशी सवांद साधला त्यावेळी शिवसेना युवासेना तर्फे तसेच शिवसेना उपनेत्या सौं. सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये मिस इंडिया डिवाइन 2022 विजेता कुमारी भाग्यश्री तामगाडगे यांचा चंद्रपूर येथे शाल श्रीफळ व …

Read More »

चिमूर प्रेस मिडीया फाऊंडेशन,चिमूर च्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला

मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-चिमूर प्रेस मिडीया फाऊंडेशन,चिमूर च्या वतीने वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह नेरी येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील ‘दर्पण’ हे …

Read More »
All Right Reserved