Breaking News

Daily Archives: January 18, 2023

साप्ताहिक लोकप्रतिष्ठा वृत्तपत्राचा 22 जानेवारी रोजी लोकार्पण सोहळा

चिमूर येथून होणार प्रकाशित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर क्रांती नगरीतून नव्यानेच पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण करणारे “साप्ताहिक लोक प्रतिष्ठा” या वृत्तपत्राचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी २०२३ रोजी रविवारला आदर्श विद्यालय बी पी एड कॉलेज ग्राउंड चिमूर सकाळी ११:३० वाजतां संपंन होत आहे, या कार्यक्रमा करीता कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड ज्ञानेश्वर नागदेवते कार्यक्रमाचे …

Read More »

विद्यार्थ्यांचा तंबाखू मुक्तीचा सकल्प

अभिनव उपक्रम नववर्षाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी घेतली तंबाखू मुक्ती ची शपथ प्रतिनिधी नागपूर नागपूर:-शालेय जीवनापासून चांगल्या सवयी आणि शिकवण मिळाल्यास निरोगी समाज निर्माण होऊ शकते ,त्यामुळे नववर्षाला इंडियन डेंटल असोसिएशन नागपूरच्या पुढाकारातून आणि ऐकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा व शासकीय दंत महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शासकिय आश्रम शाळा …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी यांची स्वित्झर्लंड येथील दावोस येथील भेट यशस्वीपणे पार पडुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज मुंबईत विमानतळावर आगमन

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: स्वित्झर्लंड येथील दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार… एक लाखांहून अधिक रोजगार निर्मिती… गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील… दावोस येथे गेल्या दोन दिवसांत …

Read More »

उद्योग व्यावसायिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन

जिल्ह्यातील उद्योजकांना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत राज्यात उद्योग सुलभता व व्यवसाय वाढीस अनुकूल वातावरणात चालना मिळण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूरतर्फे 19 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहात उद्योग संचालनालय मुंबई, …

Read More »
All Right Reserved