Breaking News

Daily Archives: January 12, 2023

श्रीमती सुकिया मकोरे यांचा वाढदिवसा निमित्त बालकांना शालेय सामुग्री व रोपटे वाटप

रेखाताई कोडापे महामंत्री भाजप दवलामेटी सर्कल यांनी केले सूकीया मकोरे यांचा समाज कार्याचे कौतुक प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी  दवलामेटी प्र :- बरेच वर्षा पासून निस्वार्थ पने सत्तत समाजसेवा करणाऱ्या, स्त्रियांचा हक्कासाठी लढणाऱ्या श्रीमंती सुकीया माकोरे यांचा ७० व्या जन्म दिवसा निमित्त गुरुवारला भाजप चा दवलामेटी सर्कल महामंत्री रेखा ताई कोडापे …

Read More »

प्रेरणा कॉन्व्हेंट चिमूर येथील विद्यार्थ्यांनी केली पदकांची लूट

नेरी येथे कूंग फु कराटे स्पर्धा संपन्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जनता विद्यालय नेरी च्या पटांगणात ‘अत्पलवर्णा कुंग फु कराटे अँड फिटनेस असोसिएशन नेरी’ च्या वतीने संस्था अध्यक्ष शिफु डॉ सुशांत इंदोरकर यांच्या मार्गदर्शनात ‘ नॅशनल लेवल कुंग फु कराटे ओपन चॅम्पियनशीप २०२२’ चे आयोजन केले होते. या चॅम्पियनशीप मध्ये चंद्रपूर …

Read More »

चला जाणूया उमा नदीला उपक्रमांतर्गत मुरपार (तु.) येथे जल दिंडीचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 : ‘चला जाणूया नदीला’ अभियान गावागावात पोहचविण्यासाठी तसेच श्रमदान आणि लोकसहभाग मिळविण्याच्या उद्देशाने चिमूर तालुक्यातील मुरपार तुकुम येथे उमा नदी संवाद यात्रेअंतर्गत जल दिंडीचे आयोजन करण्यात आले. प्रभु फाऊंडेशन चंद्रपूर व ग्रामपंचायत मुरपार तूकुम यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित जल दिंडी कार्यक्रमात मुरपार तुकुम येथील …

Read More »

प्राथमिक शिक्षक भारतीचे अधिवेशन फेब्रुवारीत

राज्य कार्यकारिणीच्या सभेत अधिवेशनाचा निर्णय जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या पदाधिकार्‍यांची बैठक दादर, मुंबई येथे आमदार कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला राज्यकार्यकारणी पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत राज्य कार्यकारणी पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष …

Read More »

पर्यावरण संवर्धन व विकास समिती चंद्रपूर जिल्हा महीला अध्यक्ष पदी स्वातीताई दुर्गमवार यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी दुपारी तीन वाजता पाटबंधारे दिना विश्रामगृह येथे पर्यावरण संवर्धन व विकास समितीची बैठक पार पडली. या बैठकीचे आयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय डी के आरीकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली , यात महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

पावत्या / पार्सलची बिले केरकचऱ्यात टाकू नका -अॅड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे: आपल्याला नको असलेली बिले, पावत्या, शॉपिंग, ऑनलाईन, किंवा दुकानांमधील – खरेदी केलेल्या वस्तुंवरील रिसीट / बिले व बँकेची विथड्रॉवल स्लिप सरळ केरकच-यात टाकली जातात किंवा कोठेही फेकली जातात, त्यावर तुमचे …

Read More »

कर्जमाफीपासून वंचित शेतकरी करणार वरोरा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित शेकडो शेतकऱ्यांना घेऊन मनसेचा एल्गार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-राज्यात भाजप शिवसेना युती असो की महाविकास आघाडी सरकार असो शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे या दोन्ही सरकारने पाठ फिरवून त्यांना जणू वाऱ्यावर सोडल्याचे भयंकर व तितकेच दुर्दैवी चित्र सद्ध्या दिसत असून …

Read More »

नविन वर्ष, नविन संकल्प — सदर क्रमांक:-05 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा सलाहगार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ प्रश्न 5:- पूर्वी मंजूर केलेल्या नोंदीत खातेदाराचे नाव चुकले असल्यास ते तलाठी स्तरावर दुरुस्त करता येईल? उत्तर:- नाही अशा प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी नव्याने नोंद घालू नये. लेखन प्रमादाची चूक दुरुस्ती …

Read More »
All Right Reserved