Breaking News

Classic Layout

राष्ट्रीय लोक अदालतीत 2480 प्रकरणे निकाली

साडेचार कोटीपेक्षा जास्त तडजोड रकमेचा समावेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 मार्च : जिल्हयात 12 मार्च रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 2480 प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली. यात 4 कोटी, 59 लक्ष, 1 हजार, 626 रुपये तडजोड रकमेचा समावेश आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण यांच्या सुचनेनुसार व प्रमुख …

Read More »

संवाद, पोवाडे, नकला व अभिनयाच्या माध्यमातून योजनांची माहिती

शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 14 मार्च : शासनाच्या द्विवर्षपुर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था, लोकजागृती नाट्यकला, शैक्षणिक, सामाजिक संस्था आणि जनजागृती कला व क्रीडा मंडळ या तीन कलापथक …

Read More »

महिला उत्पादक कंपन्यांच्या निर्मितीसाठी सीडीसीसी बँकेने पुढाकार घ्यावा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

मूल येथे स्वयंसहायता महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 मार्च : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला बचत गटांचे जाळे उभे करण्यात आले आहे. या महिला स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत असून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी छोट्या छोट्या व्यवसायात …

Read More »

कलापथकांच्या सादरीकरणाला गावक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 11 मार्च : शासनाच्या द्विवर्षपुर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील तीन कलापथकाद्वारे गावागावात जनजागृती करण्यात येत असून कलापथकांच्या सादरीकरणाला गावक-यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘ऐका ………हो….ऐका’अशी साद दिल्यावर …

Read More »

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी 13 हजार प्रकरणे

ऑनलाईन पध्दतीनेही नोंदविता येणार सहभाग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 11 मार्च : जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये 12 मार्च रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सुमारे 13 हजार प्रकरणे आपसी तडजोडीसाठी ठेवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने दिली आहे. जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुका न्यायालयामध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये …

Read More »

लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढून आयुष्यातील वेळ आणि पैसा वाचवा – जिल्हा सत्र न्यायाधीश अग्रवाल

पक्षकाराच्या हस्ते राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्धघाटन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 मार्च : मा. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यावर्षीची ही पहिलीच राष्ट्रीय लोक अदालत आहे. गत वर्षी तीन राष्ट्रीय लोक अदालतीमधून जिल्ह्यात सात हजार प्रकरणे तड़जोडीने निकाली काढण्यात आली होती. तर आजच्या लोक अदालतीमध्ये 13 हजारांहून …

Read More »

दवलामेटी येथे दारू भट्टी हटाव समिति गठित

अशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे कोरोना योद्धा प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित.   नागेश बोरकर / दवलामेटी प्रतिनिधी नागपूर – वंचित बहुजन महीला आघाडी नागपूर ग्रामीण जिल्हा कमेटितील माधुरी ताई खोब्रागडे यांचा मार्गदर्शनात दारु भट्टी हटाव समिती गठीत झाली असून, महीला दिनाचा शुभ प्रसंगी दारू भट्टी …

Read More »

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता अर्ज आमंत्रित

16 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.10 मार्च : आदिवासी उमेदवारांकरीता वर्ग-3 व वर्ग-4 पदाकरिता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेण्याकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे दि. 1 एप्रिल ते 15 जुलै 2022 पर्यंत साडेतीन महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्यात …

Read More »

महिलांचे मानसिक सक्षमीकरण व स्त्री-पुरुष समानता विषयावर मार्गदर्शन

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन वेबिनार कार्यक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.10 मार्च : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे मानसिक सक्षमीकरण व स्त्री-पुरुष समानता या विषयावर मार्गदर्शन व समुपदेशन सत्र घेण्यात आला. सदर कार्यक्रम ऑनलाईन वेबिनार पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. …

Read More »

कलापथकांच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर

9 ते 17 मार्चपर्यंत गावागावात होणार जनजागृती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 10 मार्च : आधुनिक काळात प्रचार – प्रसाराचे माध्यम बदलले असले तरी आजही कलापथकाच्या सादरीकरणातून होणारी योजनांची जनजागृती प्रभावी मानली जाते. त्यातच कोरोनामुळे गेली दोन वर्षे या कलाकारांना सादरीकरण करता आले नाही. याची दखल घेत व शासनाच्या द्विवर्षपुर्तीनिमित्त …

Read More »
All Right Reserved