Breaking News

Classic Layout

आंतरराष्ट्रीय जलदिन व जलजागृती सप्ताह निमित्त 22 मार्च रोजी दिशादर्शन कार्यशाळेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 मार्च : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपुर अंतर्गत गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्था, लाभधारकांच्या समृध्दीकरीता मुल येथील कन्नमवार सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा ही दिनांक 22 मार्च 2022 रोजी सकाळी 10 ते सायं. 5.30 या वेळेत पार …

Read More »

माकोना ते सावरी मार्गाचे डांबरीकरणाची चौकशी करण्यास विलंब

प्रहार सेवक विनोद उमरे , मुरलीधर रामटेके यांच्या आरोप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील माकोना ते सावरी डांबरीकरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप प्रहार सेवक यांनी केला होता तरी सदर कामांची चौकशी करुन कंत्राटदारावर व निकृष्ट दर्जाचे काम पास करणाऱ्या इंजिनियर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने …

Read More »

दवलामेटी येथिल दारू भट्टी बंद करण्याची महिलांनी केली मागणी

भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा ग्रामीण समितीचे आंदोलनाला पाठिंबा प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी:-वंचित बहुजन आघाडी शाखा दवलामेटी अंतर्गत दारू भट्टी हटाव समिती चा महीला कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन दारू भट्टी बंद करण्याची मागणी करीत दवलामेटी ग्राम पंचायत ला लवकरात लवकर ठराव देण्याची जोरदार मागणी केली.दवलामेटी ग्रामपंचायत परीसरात येणाऱ्या दारू भट्टी …

Read More »

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 मार्च : राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण, खार जमिनी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दि. 17 मार्च रोजी सकाळी 10.50 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन …

Read More »

21 मार्च रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 16 फेब्रुवारी : जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन 21 मार्च 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने …

Read More »

खान पट्ट्यात काम करणा-या मजुरांच्या आरोग्यासंदर्भात जागरूकता कार्यक्रम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 मार्च : श्रम एवं रोजगार मंत्रालय, खान सुरक्षा महानिदेशालय, नागपूर क्षेत्र व जिल्हाधिकारी कार्यालय (खनिकर्म शाखा) चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यात कार्यरत खाणपट्टाधारक तसेच त्या ठिकाणी कामावर असलेल्या मजुरांच्या आरोग्यसंदर्भात ‘सिलिकोसीस जागरुकता कार्यक्रम’ घेण्यात आला. नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने …

Read More »

राष्ट्रीय लोक अदालतीत 2480 प्रकरणे निकाली

साडेचार कोटीपेक्षा जास्त तडजोड रकमेचा समावेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 मार्च : जिल्हयात 12 मार्च रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 2480 प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली. यात 4 कोटी, 59 लक्ष, 1 हजार, 626 रुपये तडजोड रकमेचा समावेश आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण यांच्या सुचनेनुसार व प्रमुख …

Read More »

संवाद, पोवाडे, नकला व अभिनयाच्या माध्यमातून योजनांची माहिती

शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 14 मार्च : शासनाच्या द्विवर्षपुर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था, लोकजागृती नाट्यकला, शैक्षणिक, सामाजिक संस्था आणि जनजागृती कला व क्रीडा मंडळ या तीन कलापथक …

Read More »

महिला उत्पादक कंपन्यांच्या निर्मितीसाठी सीडीसीसी बँकेने पुढाकार घ्यावा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

मूल येथे स्वयंसहायता महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 मार्च : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला बचत गटांचे जाळे उभे करण्यात आले आहे. या महिला स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत असून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी छोट्या छोट्या व्यवसायात …

Read More »

कलापथकांच्या सादरीकरणाला गावक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 11 मार्च : शासनाच्या द्विवर्षपुर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील तीन कलापथकाद्वारे गावागावात जनजागृती करण्यात येत असून कलापथकांच्या सादरीकरणाला गावक-यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘ऐका ………हो….ऐका’अशी साद दिल्यावर …

Read More »
All Right Reserved