Breaking News

Classic Layout

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- श्री भक्त परिवार खोकरला यांच्या वतीने श्री संत गजानन महाराज यांच्या १४६ व्या प्रकट दिनानिमित्त खात रोड भंडारा येथे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे अभिषेक, पूजन पुष्पहार अर्पण करण्यात आले. महाआरती नंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले. तसेच भजन संध्या कार्यक्रमात रामभरोसे भजन मंडळ, नारी …

Read More »

म.रा.प्रा.शिक्षक भारतीचे शिक्षणमंत्र्यांना विविध समस्यांचे निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-म.रा.प्राथमिक शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने विविध समस्यांचे निवेदन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले.या निवेदनात पुढील मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या.आंतरजिल्हा/जिल्हाअंतर्गत बदलीची प्रक्रिया तात्काळ करावी,गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे संपकालीन वेतन अदा करणेबाबत,निवडश्रेणी/ चट्टोपाध्याय प्रस्ताव मार्गी लावणे बाबतच्या सूचना निर्गमित करणे,केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा तातडीने घेण्यात येण्याबाबत,राज्यातील वीस …

Read More »

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना-एक जण अत्यवस्थ

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख 9960051755 शेवगाव:- दि 04 /03/ 2023 याबाबत सविस्तर वृत्त असे की काल रविवारी दि. 03 // 03 / 2024 सायंकाळी चार वाजता येथील शेवगाव गेवराई मार्गावरील एका हॉटेल जवळ जुन्या तळणी रस्त्यावर गोळीबार झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडल्याची वार्ता वाऱ्या सारखी पसरली होती. यावेळी या घटनेत …

Read More »

चिमूर येथे विज्ञान प्रदर्शनी अंतराळाची महायात्रा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे २८ फेब्रुवारी २०२४ रोजी विज्ञान दिवसाच्या औचित्य साधून विज्ञान भारती आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनी स्पेस ऑन विल्स : अंतराळाची महायात्रा हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमानी, उद्घाटक सेंट …

Read More »

कीडझी चिमूरचे भावी लहानगे वैज्ञानिक “स्पेस ऑन व्हील्स” कार्यक्रमात सहभागी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-अवकाशाशी संबंधित विविध शैक्षणिक आणि मनोरंजक बाबी अनुभवण्याची संधी कीडझी कॉन्व्हेट चिमूरचे भावी लहानगे वैज्ञानिक मिळावी या उद्धेशाने लहानग्या वयात विद्यार्थ्यांना बाह्य अवकाशातील विशिष्टतेची ओळख करून देणे, त्यांचे ज्ञान वाढवणे आणि त्यांना अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी आपल्या देशातील भावी वैज्ञानिक यांना विज्ञान दिवसाच्या निमित्ताने स्थानिक ग्रामगीता महाविद्यालयात ,विज्ञान …

Read More »

शहराचे नाव करा शहाजीराजे नगर

अहमदनगर शहराला व जिल्ह्याला नामांतराची नाही तर विभाजनाची गरज विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन दिवसांपूर्वी अहमदनगर महानगरपालिकेत आयुक्तांनी शहराचे नाव बदलण्याचा ठराव मांडला वास्तविक पाहता गेली दोन वर्ष सभागृह अस्तित्वात नाही शहराचे नामांतराचा घाट लोकसभेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केला जात आहे एका विशिष्ट समाजाला …

Read More »

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-ट्रॅक्टरचा अपघात

एकाचा अपघातात जागीच मृत्यू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-शेडेगाव मध्ये ट्रक व अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टरचा मजूर जागीच गतप्राण झाला आहे हा अपघात शनिवार २ मार्च मध्यरांत्री १ः ३० वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक सी जी 084 आर 9535 हा वरोराकडून …

Read More »

ॲडव्हान्टेज चंद्रपूर ‘इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे 4 मार्च रोजी उद्घाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे व उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 – इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे उद्घाटन सोमवार दि. 4 मार्च रोजी होणार आहे.चंद्रपूर …

Read More »

वाघांच्या जतनाबाबत देशाची शान ठरलाय ताडोबा – रविना टंडन वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचे नेतृत्व आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने साकारले स्वप्न

जगात जाईन तिथे ताडोबाचा झेंडा फडकावेन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.०२- वाघांचं जतन करून त्यांची संख्या वाढविण्याबाबत संपूर्ण देशाला जो अभिमान वाटतो, त्याचे सर्वाधिक श्रेय ताडोबाचे आहे. राष्ट्रीय संपदा, माणसं आणि निसर्गाचा समतोल राखत ही जी निसर्ग रक्षणाची घोडदौड चालली आहे, त्याचे श्रेय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कुशल नेतृत्व, वनविभागातील …

Read More »

दारुड्याचा भर ग्रामसभेत धिंगाणा – नागरिकांना सभेतून जावे लागते परत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील सावरी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दारुड्यानी धिंगाणा घातल्याचा लाजिरवाणा प्रकार दिनाक २ मार्च रोजी शनिवार दुपारी ११:०० वाजेच्या सुमारास घडला, सावरी गट ग्राम पंचायत मध्ये गावातील विकास हिशोबाकरिता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या ग्राम सभेत काही लोकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला,ग्राम पंचायत समितीचे सदस्य कर्मचारी उपस्थित …

Read More »
All Right Reserved