Breaking News

Classic Layout

कोरोनाबाधित रुग्णांना मिळणार आता जलद उपचार : डॉ. नितीन राऊत

नागपुरातील खाटांची संख्या,ऑक्सिजन,औषधांची उपलब्धता आणि मनुष्यबळ समस्या नियंत्रणात मृत्यू संख्या कमी करण्यासाठी सर्व आघाडीवर प्रयत्न ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘ अभियानातून वाढवा रिकव्हरी रेट नागपूर दि. २१ : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी येणाऱ्या अडचणीमधील खाटांची संख्या, ऑक्सिजनची उपलब्धता, कोरोना आजारा संदर्भातील औषधांचा साठा, समर्पित कोवीड रुग्णालयांची संख्या वाढ आणि यासाठी …

Read More »

मास्क न लावणा-या २४१ नागरिकांकडून दंड वसूली

नागपूर, ता.२१ : नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची …

Read More »

जिल्ह्यात आज 1994 रुग्णांना डिस्चार्ज,1350 पॉझिटिव्ह तर 48 मृत्यू

नागपूर कोरोना अपडेट : नागपूर दि. 21 :-  जिल्ह्यात आज 1994 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 1350 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (65107) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 53550 झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 9463 असूनपैकी 4279 गृह विलगिकरणात …

Read More »

जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ योजना यशस्वी करा

जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे यांचे नागरिकांना आवाहन नागपूर, दि.21 : कोरोनाचे लक्षणे दिसतात तात्काळ उपचार मिळाल्यावर कोरोना आजार दुरुस्त होऊ शकतो. मात्र या आजाराला गृहीत धरून अंगावर आजार काढण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. यावर मात करण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम रामबाण उपाय ठरू शकते. …

Read More »

मानावाधिकार पार्टी द्वारा किसान विरोधी कानून को रद्द करने की मांग

जिल्हाधिकारी के माध्यम से प्रधानमंत्री को भेजा निवेदन नागपुर :- लोकसभा एव राज्यसभा में पास किया गया किसान बिल यह पुरी तरह किसान विरोधी होने का आरोप लगाते हुए किसान विरोधी कानून को रद्द करने हेतु इंडियन नेशनल मानवाधिकार पार्टी के वरिष्ठ पदाधिकारीयो ने प्रधानमंत्री नरेंन्द्र मोदी को नागपुर जिल्हाधिकारी …

Read More »

मनपाचे कामात अजून सुधार आवश्यक : देवेंद्र फडणवीस

विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी कोव्हिडच्या संदर्भात घेतला मनपाचे कामाचा आढावा नागपूर, ता. २१ : नागपूर शहरातील कोव्हिडची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या सर्वांमध्ये नागरिकांच्या तक्रारींचा ओघ कमी झाल्याचे दिसून येत आहे. चाचण्यांची संख्या, बेड्सची उपलब्धता, रुग्णवाहिका, कोव्हिड केअर सेंटर आणि इतर बाबी समाधानकारक आहेत. पुढील काही दिवसात आणखी रुग्णांची …

Read More »

मनपाचा आयसोलेशन रुग्णालय चालविण्यासाठी साई मंदीर ट्रस्टचा पुढाकार

कोव्हिडच्या संकटात मोलाची साथ नागपूर, ता. २१ : सेवा भावी कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे साई मंदीर ट्रस्ट, वर्धा रोड यांनी महानगरपालिकेचा इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पीटल कोव्हिड-१९ च्या रुग्णांकरिता चालविण्याची जबाबदारी घेतली आहे. या रुग्णालयात ३२ खाटांची व्यवस्था असून सर्व बेडस्‍ला ऑक्सिजनची व्यवस्था आहे. साई मंदीर ट्रस्टतर्फे ५ बेडस्‍ वर व्हेंटिलेटरची …

Read More »

जिल्ह्यात आज 1610 रुग्णांना डिस्चार्ज,1226 पॉझिटिव्ह तर 54 मृत्यू

नागपूर कोरोना अपडेट : नागपूर दि. 20 :-  जिल्ह्यात आज 1610 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 1226 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (63757) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 51556 झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 10157 असूनपैकी 5083 गृह विलगिकरणात आहेत. …

Read More »

नागपूर जिल्हयात रेमडीसीव्हर औषधीचा तुटवडा पडणार नाही : जिल्हाधिकारी

औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा निश्चित करण्याचे दिले निर्देश नागपूर दि १९ : नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना आजारासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या रेमडीसीव्हर या औषधांचा तुटवडा पडता कामा नये, असे निर्देश आज जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत. हॉस्पिटलने अशा पद्धतीचा तुटवडा असल्यास प्रशासनाची मदत घ्यावी, असे …

Read More »

जिल्ह्यात आज 1550 रुग्णांना डिस्चार्ज,1629 पॉझिटिव्ह तर 52 मृत्यू

नागपूर कोरोना अपडेट : नागपूर दि. 19 :- जिल्ह्यात आज 1550 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 1629 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (62531) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 49946 झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 10593 असूनपैकी 5279 गृह विलगिकरणात …

Read More »
All Right Reserved