Breaking News

TimeLine Layout

May, 2023

  • 28 May

    मजूरांना नियमित रोजगारासाठी मनरेगाची कामे वाढवा

    भद्रावती तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांनी केली मनरेगा कामाची पाहणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. २६ : मजुरांना मनरेगा कामाच्या माध्यमातून नियमितपणे रोजगार प्राप्त होण्यासाठी मनरेगाअंतर्गत जास्तीत जास्त कामे घेऊन मजुर उपस्थिती वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी यांनी आज भद्रावती तालुक्यातील मुधोली, कोंढेगाव व टेकाडी येथे मनरेगा अंतर्गत सुरु …

    Read More »
  • 27 May

    चिमूर शहरातील तीन दुकान चोरट्यांनी फोडले

    ब्रेकिंग न्यूज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहरातील शहिद बालाजी रायपुरकर चौक आणि नेहरू चौकातील तिन दुकानात चोरांनी टाकला डाका,या चोरी दरम्यान अंदाजे दोन लाख पन्नास हजार रूपयांची व अन्य मुद्देमाल चोरांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. बातमी लिहिपर्यत चंद्रपूर वरुन स्वान पथकासह पिंगर प्रिट पथक दाखल झाले आहे पुढील …

    Read More »
  • 26 May

    29 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिर

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 24: तहसील कार्यालय, चंद्रपूर व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरिय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन 29 मे रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, महिलांच्या …

    Read More »
  • 26 May

    ओबीसी महामंडळाची एकरक्कमी परतावा योजना

    थकीत व्याजावर 50 टक्के सवलत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 24: ओबीसी थकीत कर्ज प्रकरणात महामंडळाच्या थकीत लाभार्थ्यांसाठी संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याची एकरक्कमी परतावा ओटीएस योजना दि. 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी सदर …

    Read More »
  • 26 May

    संगीता नगराळे यांचे आशा संयसेविका पदी निवड

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक १७ /५ /२३ ला जाहीर मुनाशीद्वारे ग्राम पंचायत नेरी ने वार्ड क्र. ३ साठी आशा संयसेविका पदासाठी अर्ज मागविले होते ग्राम पंचायत ला २१ अर्ज प्राप्त झाले . त्यामध्ये संगीता हेमंत नगराळे व पद्मा उमेश झिले यांना सारखे गुण मिळाले असल्याने ग्रामपंचायत ने ग्रामसभा घेऊन मतदान …

    Read More »
  • 25 May

    आईच्या मातृत्वाची कथा सांगणारा ‘जननी’ चित्रपटाचा २९ मे रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’

    मुंबई:-राम कोंडीलकर मुंबई:-‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच लॉन्च केलेल्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने दर आठवड्याला नवीन कॉन्टेन्ट प्रेक्षकांच्या भेटीला आणत ‘जननी’ हा बहुचर्चित चित्रपट २९ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील आठवड्यात मातृदिनाचे औचित्य साधून चित्रपटाचे पहिलं पोस्टर प्रदर्शित झाले होते. जननी या चित्रपटाची कथा विचारप्रवर्तक आणि …

    Read More »
  • 25 May

    स्मारक समिति चौरस्ता परिसरात अवैध दारु विक्रीचा महापुर – शुभम मंडपे

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चिमूर तालुक्यातील स्मारक समिती चौरस्ता आंबोली हे ठिकान वंदनीय राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज यांच्या पदस्पर्शा पावन झालेली भूमी असून या ठीकाणी दरवर्षी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे दर्शन घेण्याकरीता येत असतात परिसरात दोन वर्षापासुन अवैध दरुविक्री सुरू आहे चौरस्ता (आंबोली) हे ठिकान भिसी पोलिस स्टेशन …

    Read More »
  • 25 May

    वणी येथे स्माईल फॉउंडेशन संस्थेमार्फत उन्हाळी शिबिराचा समारोप

    अभिनव उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील तालुका वणी येथील स्माईल फाउंडेशन या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेले उन्हाळी शिबिराचा समारोपीय कार्यक्रम नगर भवन येथे पार पडला. या शिबिरामध्ये एकूण 41 मुलांनी भाग घेतला होता. दिनांक 15 एप्रिल ते 21 मे पर्यंत गुरु नगर येथे उन्हाळी …

    Read More »
  • 24 May

    वरोरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे आयोजन

    आनंदवान चौक इथून बाईक रॅली बाईक रॅली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-पुणश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर उत्सव समिती वरोरा द्वारा आयोजित राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९८ वी जयंती उत्सव चा कार्यक्रम दिनांक ३१ मे २०२३ बुधवार ला सकाळी ७ वाजता आनंदवन चौक ते गांधी चौक ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रम पर्यंत बाईक …

    Read More »
  • 21 May

    नवेगाव-नागझिरा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल

    वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास नवेगाव प्रकल्पात दोन नव्या पाहुण्याचे आगमन अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  गोंदिया, दि. २०:- संशोधन, पर्यटन, संवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून त्या अंतर्गत आज नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल …

    Read More »
All Right Reserved