Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

एका विवाहितेची राहत्या घरी आत्महत्या

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर शंकरपुर :- येथील वॉर्ड नंबर 3 मध्ये रहिवासी असलेल्या एका विवाहितेनी आपल्या राहते घरी आत्महत्या केली असून ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडली, जानू बादल मंडल वय 22 असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून दीड वर्षाआधी बादल बाबूलकुमार मंडल याच्याशी विवाह झाला होता. नवरात्री चा …

Read More »

जुगार खेळणारे पोलिसांच्या ताब्यात

पाच आरोपी सह एक लाख 38 हजाराचा मुद्देमाल जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :- सुरक्षा नगर मध्ये जुगार खेळत असतांना पाच आरोपीला अटक करून एक लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त ही कारवाई सायंकाळच्या सुमारास करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले व्यक्ती दिलीप पारखी, विलास पारखी, श्रावण झाडे,जितेंद्र …

Read More »

प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या निर्माणाधीन इमारतीला लागली भीषण आग – आपचे राजु कडे यांचा आरोप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर- चंद्रपूर शहरातील पागल बाबा नगर येथील चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या निर्माणाधिन इमारतीला मंगळवारच्या रात्रो ७:३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती, या घटनेची माहिती आप चे शहर सचिव राजु शंकरराव कुडे यांना मिळताच आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घटना स्थळी उपस्थित झाले. आणि घटनेची प्रत्यक्ष दर्शनी उपस्थित कामगारांन …

Read More »

जिल्हा परिषदेची निवडणूक शांततेत-उद्या निकाल जाहीर होणार

नागपूर :- दि. ५ : नागपूर जिल्ह्यातील 16 जिल्हा परिषद गट व 31 पंचायत समिती गणासाठी आज झालेली पोटनिवडणूक शांततेत पार पडली. कोरोना साथीच्या उद्रेकानंतर झालेल्या या निवडणुकीला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. उद्या दिनांक ६ ऑक्टोबरला सकाळी दहा नंतर प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होणार असून दुपारपर्यंत निवडणूक निकाल हाती येण्याची …

Read More »

पालकमंत्र्यांच्या हस्ते अद्यावत 23 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

जिल्ह्यात आतापर्यंत 77 रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 5 ऑक्टोबर: राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते अद्यावत 23 रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पोलिस ग्राउंड, चंद्रपूर येथे पार पडला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. …

Read More »

चिमूर तहसील कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण

तहसीलदार सह नायब तहसीलदार, अव्वल कारकुन, मंडळ अधिकारी पदे रिक्त तात्काळ रिक्त पदे भरा चिमूर तालुका शिवसेनेचे मुख्यमंत्री, महसुलमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चंद्रपुर जिल्हातिल सर्वात मोठा तालुका असलेल्या चिमूर तहसील कार्यालयमधे तहसीलदार मंजूर पदे 1 असून ते रिक्त आहे, नायब तहसीलदार 4 पदे मंजूर असून …

Read More »

तंटामुक्त समितीच्या सहकार्याने दोन प्रेमीयुगलांचा विवाह

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील उसेगांव येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या सहकार्याने दोन प्रेमियुगलांचा विवाह लावून देण्यात आला . पुरस्कार प्राप्त उसेगांव तंटामुक्त समितीकडे प्रेमियुगलांनी विवाह बंधनात अडकण्यासाठी रितसर अर्ज केला होता. रतन गुलाब दडमल वय २५ वर्ष जात – माना यांचा अनेक वर्षापासुन सोनेगाव ( गावंडे) येथील …

Read More »

अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा – जगदिश भाऊ मानवतकर

( भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी महा.) वाशिम :- स्थानिक वाशिम येथील भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी चे राज्य संघटक जगदिश भाऊ मानवतकर यांनी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आले.यामध्ये त्यांनी अतिवृष्टी झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे .त्यामुळे अश्या शेतकऱ्यांचे वीजबिल त्वरित माफ करावे .तसेच कोरोणाच्या …

Read More »

शेतात ट्रॅक्टर ट्राली पलटून दोन व्यक्ती गंभीर जखमी एक किरकोड जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- नेरी वरुन म्हसली मार्गे नंदारा जवळ सायंकाळी 6.30 च्या सुमारास ट्रॅक्टर ट्राली शेतात पलटून दोन व्यक्ती (शेतमजूर) गंभीर जखमी असून एक किरकोड जखमी झाल्याची घटना घडली, सविस्तर वृत्त असे की, चिमूर तालुक्यात धान बांधणीचा हंगाम जवळ आलेला असून धान बांधनासाठी शिंदीची आवश्यकता असून सिंदी आनण्यासाठी …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानाची कारागृहातून सुरवात

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपुर, 3 ऑक्टोंबर : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आणि बंदी कल्याण दिनानिमित्त कारागृहातील बंदी बांधवासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम व विविध शासकीय योजनांची माहिती देणा-या चित्रप्रदर्शनीचे आयोजन …

Read More »
All Right Reserved