Breaking News

आरोग्य

विषाणूचा सामना करण्यासाठी सात्विक आहार घ्या

प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ.जयश्री पेंढारकर यांचे ‘कोव्हिड संवाद’ मध्ये आवाहन नागपूर, ता. १८ : आज प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी योग, प्राणायाम आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारा आहार घेणे हे प्रत्येकासाठीच गरजेचे आहे. कोरोनाच्या विषाणूचा सामना करताना उत्तम रोगप्रतिकारशक्ती हाच मंत्र आहे. ही रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कुठलीही औषधे विकत …

Read More »

नागपूरमध्ये ऑक्सिजनचा मुबलक साठा : जिल्हाधिकारी

तुटवडा भासल्यास रुग्णालयांनी संपर्क साधण्याचे आवाहन नागपूर दि १८ : महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून या समितीमार्फत रोजच्या ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला जातो. नागपूर शहरात 17 सप्टेंबरपर्यंत 76.60 मेट्रिक टन ऑक्सिजन अतिरिक्त उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा …

Read More »

उच्च न्यायालयाने नेमलेली समिती शनिवारी घेणार ६२ रुग्णालयांची सुनावणी

१०२ पैकी केवळ ३८ खासगी रुग्णालये पूर्णत: कोव्हिड रुग्णालय नागपूर, ता. १८ : कोव्हिडच्या रुग्णांना उपचार मिळावा यासाठी शहरातील १०२ रुग्णालये निवडण्यात आली. मात्र यापैकी केवळ ३८ रुग्णालये पूर्णत: कोव्हिड रुग्णालय म्हणून कार्यान्वित आहे. अन्य रुग्णालयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली पाच सदस्यीय समिती उर्वरीत ६२ रुग्णालयांची …

Read More »

प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.मनोहर आनंदे यांचे कोरोना आजाराने निधन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपुर:- चंद्रपुर जिल्ह्याचे बालरोग तज्ञ डॉ. मनोहर आनंदे वय ६४ यांचा कोरोनाच्या आजारामुळे नागपुर येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना निधन झाले. त्यांच्या या दुःखद निधनाने वैद्यकीय क्षेत्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असुन एक सृजनशील व्यक्तिमत्व हरपल्याने कुटुंबासह आप्तेष्टावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डाॅ. मनोहर …

Read More »

ऑक्सीमित्र अभियानांतर्गत कोरोना जनजागृती

आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते साधणार जनतेशी थेट संवाद.* नागपुर :- ऑक्सीमीटर मुळे लोकांचा अनमोल जीव वाचू शकतो असा संदेश दिल्लीचे मा मुख्यमंत्री श्री अरविंदजी केजरीवाल यांनी आपल्या अनुभवातून दिला आहे. कोविड महामारीच्या सुरवातील दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर होती, परंतु दिल्ली सरकार कडून अनेक नवनवे प्रयोग करण्यात आलेत. …

Read More »

कोव्हीड रुग्णांची सूचना मनपाला देणे बंधनकारक

आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश नर्सिंग होम कायदा अंतर्गत कारवाईचा इशारा नागपूर, ता. १६: महाराष्ट्र शासनाव्दारे निर्गमित केलेल्या दिशा निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेने खाजगी रुग्णालयांनी कोव्हिड रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी मनपाला सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयांनी मनपाचे सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्याविरुद्ध नर्सिंग होमचा परवाना रद्द करणे तसेच भा.दं.वि.संहिता आणि …

Read More »

धृव पॅथॉलॉजीला ५ लाख रुपयांचा दंड

लॅबमध्ये तपासणीचे काम स्थगित करण्याचे आदेश : सुविश्वास आणि मेट्रो लॅबला समज नागपूर, ता. १५ : कोव्हिड संदर्भात आय.सी.एम.आर. च्या दिशानिर्देशाचे उल्लंघन केल्याने शहरातील रामदासपेठ येथील धृव पॅथॉलॉजी लॅबवर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला असून पुढील आदेशापर्यंत पॅथॉलॉजी लॅब मध्ये तपासणीचे काम आवश्यक पूर्तता होईपर्यंत …

Read More »

मास्कचा वापर न करणाऱ्यांना आता ५०० रुपयाचा दंड

मनपाचे नवे आदेश जारी : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी कडक पाऊल नागपूर, ता.१४: कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी नागपूर शहरात प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. यासाठी पूर्वी २०० रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. आता हा नियम अधिक कडक करण्यात आला असून नव्या नियमानुसार ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यासंबंधीचे आदेश …

Read More »

धृव पॅथॉलॉजी, सुविश्वास आणि मेट्रो लॅबला मनपाची नोटिस

नागपूर, ता. ११ : कोव्हिड संदर्भात आय.सी.एम.आर.च्या दिशानिर्देशाचे उल्लंघन केल्याने शहरातील धृव पॅथॉलॉजी रामदासपेठ, सुविश्वास लॅब रामदासपेठ आणि मेट्रो लॅब धंतोली यांना नागपूर महानगरपालिकेद्वारे नोटिस बजावण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणीमध्ये तफावत, चाचणीची रियल टाईम नोंद नसणे याशिवाय बरेच अहवाल नोंदणीचे निरीक्षण न करता प्रलंबित असल्याची बाब लक्षात येताच मनपा आयुक्त …

Read More »
All Right Reserved