Breaking News

नागपूर

शहर मे गार्डन के व्यावसायीकरण और प्रवेश शुल्क वसूली का विरोध

नागपुर सिटिझन्स फोरम ने शुरु किया हस्ताक्षर अभियान नागपुर :- नागपुर सिटीज़न्स फोरम ने नागपुर शहर के गार्डन में प्रवेश और पार्किंग के लिए शुल्क लगाने का विरोध किया है। फोरम ने नागपुर शहर के पार्कों में विरोध आंदोलन शुरू करते हुए नागरीको का हस्ताक्षर अभियान चलाया है। सुयोगनगर स्थित …

Read More »

नागपुरकरांनी अनुभवला दिव्यांगाचा सामाजिक सोहळा 

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आशीर्वाद नागपूर,दि. 20: ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापडकर यांची मानस कन्या कु. वर्षा व मानस पुत्र चि. समीर यांचा शुभ विवाह आज सदभावना हॉल, पोलीस लाईन्स टाकळी येथे संपन्न झाला. अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती आणि सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या आशीर्वादात अतिशय थाटात …

Read More »

अनधिकृत लेआउट मधील भुखंड नियमीतीकरणाची उर्वरीत कारवाई ना.सु.प्र.नेच करावी

नागपुर :- शासनाने जाहीर केलेल्या नागपूर शहरातील ५७२ व १ ९ ०० अनधिकृत लेआऊट मधील भूखंडाचे नियमितीकरण करण्याची प्रक्रीया ना.सु.प्र . तर्फे राबविण्यात येत होती . परंतु ना.सु.प्र . रद्द करण्याच्या प्रक्रीयेचा भाग म्हणून या अनधिकृत लेआऊटस मधील भुखंड नियमितीकरणाचे उर्वरीत काम नागपूर म.न.पा. कडे सोपविण्यात आले . म.न.पा. या …

Read More »

गृहमंत्री करणार मानस कन्येचे कन्यादान

नागपूर, दि.१८ : बाबुल की दुवाँये लेती जा…. जा तुझको सुखी संसार मिले… असा आशीर्वाद एका मानस कन्येला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडून मिळत असेल तर..आणखी काय पाहिजे.! हे काही चित्रपटाचे कथानक नसून वास्तव आहे. मतीमंद व मुकबधीर अनाथ मुलांच्या संगोपनासोबतच पुनर्वसनासाठी कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवी शंकरबाबा पापडकर यांची मानस …

Read More »

आर्थिक वर्षात उत्पन्नाचा दाखल सादर करण्यातून सूट

नागपूर दि.18 : सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकताअसते, परंतु कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता मार्च 2021 पर्यंत उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसिल कार्यालयाला दाखल करण्यापासून सूट देण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित …

Read More »

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत बदल

नागपूर दि.18 : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. यात नागपूर जिल्हयातील 130 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ग्रामपंचायतीमधील मागास प्रवर्गातील जागांवर निवडणूक लढविण्यासस इच्छुक असलेल्या व त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 1 ऑगस्ट पासून जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर …

Read More »

शहरात साडेसहा हजारांवर नोकरीच्या संधी तरुणांना एका क्लिकवर मिळणार रोजगार

 12 व 13 डिसेंबर रोजी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन नागपूर, दि. 10 : कोरोनाच्या संकटात अनेकांचा रोजगार हिरावला गेला होता. यातून अनेकांना दिलासा मिळणार आहे. महारोजगार मेळाव्याने महास्वयम ॲपद्वारे क्लिकवर नागपूर शहरात 6 हजार 564 नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. नागपूर विभागात तब्बल 8 हजार890 इतक्या संधींद्वारे बेरोजगारांसाठी …

Read More »

कोरोनावरील लस वितरणाच्या दृष्टीने सूक्ष्मनियोजन करा!

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे खाजगी रुग्णालयांना माहिती सादर करण्याचे आवाहन नागपूर, ता. ९ : कोव्हिड काळात अनेक अडचणींना सामोरे जात आरोग्य यंत्रणेने परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. आज परिस्थिती आटोक्यात आहे. मात्र आता लवकरच कोरोनाची लस येऊ घातली आहे. ही लस आल्यानंतर ती वितरीत करण्यासाठी केंद्र शासनातर्फे प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. …

Read More »

१४३ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क

आतापर्यंत २३१९७ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.०९ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (०९ डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १४३ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ७१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही दिवसात शोध …

Read More »

सतरंजीपुरामध्ये २७० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

उपद्रव शोध पथकाची कारवाई आतापर्यंत शहरातून एक कोटी दंड वसूल नागपूर, ता. ९ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बुधवारी (ता.९) सतरंजीपूरा झोनमध्ये कारवाई करीत २७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आलेले सिंगल यूज प्लास्टिक बाळगणा-या दुकानदारावर पहिल्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात …

Read More »
All Right Reserved