Breaking News

नागपूर

सुंदर बिस्कीट कंपनीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या बस ला ट्रक ची जोरदार धडक

5 कामगार गंभीर जखमी तर 25 जण किरकोळ कोराडी /नागपुर : 5 नोव्हेंबर 2020 कोराडी रोड स्थित सुंदर बिस्किट कंपनी च्या जवळपास 30 कामगारांना कंपनीतुन बाहेर नेऊन सोडायला गेलेल्या बस क्र. MH – 40 Y 7429 ला आज सकाळी 6:30 वाजता च्या दरम्यान सावनेर कडुन नागपुर दिशेने येणाऱ्या ट्रक ने …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

नागपूर दि ५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची ते अमरावती जिल्ह्यामध्ये पाहणी करणार आहेत. यासाठी नागपूर येथून हेलिकॉप्टरने ते लगेच अमरावतीकडे रवाना झाले. तत्पूर्वी, नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी …

Read More »

BVG कंपनी च्या विरोधात युवासेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन

नागपुर :- नागपुर शहरातील युवासेना पदाधिकारी यांचा तर्फे नागपुर महानगर पालिका आयुक्त मा.राधाकृष्णन यांना नागपुर शहरातील कचरा उचलणारी कंपनी BVG च्या विरोधात निवेदन देण्यात आले. सदर निवेदन युवासेना जिल्हा युवा अधिकारी हितेश यादव यांच्या मार्गदर्शनात व युवासेना शहर सचिव गौरव गुप्ता याच्या नेतृत्वात देण्यात आले. युवासेनेने दिलेल्या निवेदनात आयुक्तांना सांगितले …

Read More »

पूर्व नागपुर विकास समिति के पदाधिकारीयो ने दि अभिजीत वंजारी को बधाई

नागपुर :- नागपुर विभाग पदवीधर मतदारसंघ यह भाजप का गढ माना जाता था, उस गढ पर अब महाविकास आघाडी ने कब्जा कर लिया है.करीब 58 वर्षों बाद इस सिट पर परिवर्तन देखने को मिला. जिससे महाविकास आघाडी मे खुशी का माहौल है साथ ही इस सिट पर विजयी अँड. अभिजीत …

Read More »

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी

नागपूर, दि. 4 : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना आज शुक्रवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ संजीव कुमार यांनी विजयी घोषित केले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या एकूण वैध मतांच्या मतमोजणी नंतर विजयासाठी मताचा कोटा निश्चित करण्यात आला होता. उमेदवारांना मिळालेल्या …

Read More »

विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न केल्यामुळे द्वितीय क्रमांकाच्या मतमोजणीला प्रारंभ

नागपूर, दि.३: नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये पाचव्या फेरीअखेर विजयी होण्यासाठी आवश्यक असणारा मतांचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे मतदान प्रक्रियेतील भाग क्रमांक दोनला सुरुवात झाली. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीला पहाटे सुरुवात करण्यात आली आहे. पाचव्या फेरीअखेर एकूण १ लाख ३३ हजार ५३ मतांपैकी ११ हजार ५६० अवैध व …

Read More »

चौथ्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते

नागपूर, दि.३: नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये चौथ्या फेरीअखेर एकूण १ लाख १२ हजार मतांपैकी ९ हजार ६३० अवैध व १ लाख २ हजार ३७० मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे.विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत. …

Read More »

तिस-या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते

नागपूर, दि.३: नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये तिसऱ्या फेरीअखेर एकूण ८४ हजार मतांपैकी ७ हजार २२८ अवैध व ७६ हजार ७७२ मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे.विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत. अभिजीत वंजारी ३५ हजार …

Read More »

दुसऱ्या फेरी अखेर पहिल्या पसंतीच्या उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांची घोषणा

नागपूर, दि.३: नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये दुसऱ्या फेरीअखेर एकूण ५६ हजार मतांपैकी ४ हजार ७६९ अवैध व ५१ हजार २३१ मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे.विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत. अभिजीत वंजारी २४ हजार …

Read More »

२८ हजार मतमोजणीतील पहिल्या पसंतीची उमेदवारांना मिळालेल्या मतांची घोषणा

नागपूर, दि.३: नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये पहिल्या २८ हजार मतांपैकी २ हजार २३४ अवैध व २५ हजार ७६६ मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे.विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत. अभिजीत वंजारी १२ हजार ६१७, संदीप …

Read More »
All Right Reserved