Breaking News

नागपूर

पहिल्या फेरीत मतगणना झालेले मतदान

ॲड.अभिजीत वंजारी ( भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस ) – 12617 संदीप जोशी (भाजप) – 7767 राजेंद्रकुमार चौधरी (रिपब्लिक पार्टी ऑफ इंडीया) – 47 इंजिनियर राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी) – 764 ॲङ सुनिता पाटील (इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टी) – 40 अतुलकुमार खोब्रागडे (अपक्ष) – 1734 अमित मेश्राम (अपक्ष) – 10 प्रशांत …

Read More »

MDH मसाले कंपनी के मालिक धर्मपाल गुलाटी का निधन

भारत में सबसे अग्रणी मसाला कंपनी में से एक MDH मसालों को शिखर तक पहुंचाने वाले महाशय धर्मपाल गुलाटी का निधन हो गया है. वह 98 साल के थे. आज सुबह ही उनके निधन की सूचना दी है. महाशय धर्मपाल गुलाटी के निधन पर पीएम मोदी से लेकर देश की …

Read More »

नागपूर पदवीधर निवडणूक मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात

नागपूर, दि.3 : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरुवात झाली. निवडणूक निरीक्षक एस.वी.आर. श्रीनिवास, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांच्यासह विभागातील सहा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व मतमोजणीशी संबंधित विविध अधिकारी उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणे, सरमिसळ आदी कामे …

Read More »

मनपाचे अधिकारी-कर्मचा-यांनी सायकल चालवून दिला प्रदूषण कमी करण्याचा संदेश

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त पुढाकार आता महिन्यातील एक दिवस सायकलचा नागपूर, ता.२ : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी बुधवारी (ता.२) ला सायकलने मनपा मुख्यालयात पोहचले. त्याचे नेतृत्व मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा, नागपूर स्मार्ट ॲड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती …

Read More »

पदवीधर निवडणुकीत अंदाजे 55 टक्क्यांपर्यंत मतदान

3 डिसेंबरला मतमोजणी होणार 19 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद निवडणुकीत शहरी भागात उत्साह कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षित कार्यवाही नागपूर, दि. 1: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज झालेल्या निवडणुकीत 55 टक्के मतदानाचा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यत निवडणूक विभागामार्फत यासंदर्भातील अंतिम आकडेवारी उपलब्ध होणार आहे. पदवीधर निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या 19 उमेदवारांचे भवितव्य आज …

Read More »

नागपूर विभागात दोन वाजेपर्यंत 32.92 टक्के मतदान

नागपूर, दि. 1 : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आज मतदानाच्या दिवशी विभागातील 322 मतदान केंद्रावर सकाळी 12 ते 2 दरम्यान 32.92 टक्के मतदान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये 35.15 टक्के पुरुषांनी तर 29.49 टक्के महिला पदवीधर मतदारांनी …

Read More »

नागपूर विभागात बारा वाजेपर्यंत 19.70 टक्के मतदान

नागपूर दि 1- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आज मतदानाच्या दिवशी विभागातील 322 मतदान केंद्रावर सकाळी 8 ते 12 दरम्यान 19.70 टक्के मतदान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले. सकाळी 8 ला आज विभागात मतदानाला सुरुवात झाली.नव मतदारांमध्ये मतदानाची उत्सुकता दिसून आली.कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून …

Read More »

मतदानासाठी सुटी, पण…???

नागपूर, ता. ३० : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शासणाने मतदारांना एक दिवसाची नैमित्तिक रजा मंजूर केली आहे. मात्र ही रजा जर मतदाराने मतदान केले तरच मंजूर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. नागपूर विभागीय कार्यालयांतर्गत नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी असलेल्या सहायक निवडणूक निर्णय आशिकारी यांनी सदर आदेश निर्गमित केले आहेत. राज्य शासनाच्या सामान्य …

Read More »

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान – डॉ.संजीव कुमार

 2 लाख 6 हजार 454 मतदार बजावणार हक्क 322 मतदान केंद्रावर 1288 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती थर्मल स्क्रीनिंग नंतरच मतदान कोविडच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता नागपूर,दि.30 : महाराष्ट्र विधान परिषेदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी उद्या मंगळवार दिनांक 1 डिसेंबर रोजी विभागातील 322 मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत …

Read More »

धक्कादायक – ट्राफीक हवलदारावर कार चढवण्याचा प्रयत्न

नागपूर- सक्करदरा चौकावरची धक्कादायक घटना सीसी मध्ये कैद झाली आहे सक्करदरा चौकावर एका ट्रॅफिक हवालदाराने कार ला थांबवण्याचे प्रयत्न केले असता कार चालकाने कार ची गती वाढवून पळून जाण्याचे प्रयत्न केले त्यात ट्रॅफिक हवालदाराला कारच्या बोनटवर सुमारे अर्धा किमी घेऊन गेला. या धावपळीत कार चालकाने रस्त्यावरील काही इतर वाहनांना ही …

Read More »
All Right Reserved