Breaking News

नागपूर

मनपा हद्दीतील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंदच

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश  १०वी आणि १२वी पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल नाही नागपूर, ता. ९ : कोव्हिड-१९चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिका हद्दीतील शाळा, विद्यालये ३ जानेवारी २०२१पर्यंत बंदच राहणार आहेत. यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी (ता.९) आदेश निर्गमित केले आहेत. शाळा बंद असल्या तरी …

Read More »

नागपूरात तरुणीवर चाकू ने हल्ला, तरुणी गंभीर जखमी

नागपूर- नागपूर च्या नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत एका 25 वर्षीय तरुणीवर चाकू ने हल्ला केल्याची घटना घडली असून युवती सध्या गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार सकाळी 10.30 च्या सुमारास घायल तरुणी आरोपी प्रशांत बरसागडे याला भेटायला आली असता काही कारणावरून त्याच्यात वाद झाला त्यामुळे आरोपी ने युवतीवर …

Read More »

१५४ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क

आतापर्यंत २३०५४ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.०८ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (०८ डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १५४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ७७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही दिवसात शोध पथकांनी …

Read More »

संत जगनाडे महाराज जयंती निमित्त म.न.पा.तर्फे विनम्र अभिवादन

नागपूर, ता.०८ : समाजाला कीर्तन -अभंगाच्या माध्यमातुन शिकवणी देणारे संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये संताजी जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राला उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे,‍ स्थायी समिती सभापती श्री. ‍विजय (पिंटू) झलके, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी व श्री. संजय निपाणे, उपायुक्त श्री. …

Read More »

ग्रामीण भागातील शाळा 14 डिसेंबर पासून सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचे एकमत

मनपा क्षेत्रात डिसेंबरच्या शेवटी घेणार निर्णय नागपूर, दि. 7: कोरोना संसर्गामुळे या संपूर्ण सत्रात बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठांनी निर्णय घेतला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी याबाबत सूतोवाच …

Read More »

उद्याच्या ‘भारत बंद’ला ‘आप’चा पाठिंबा; बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार

नागपुर :- केंद्र सरकारच्या नवीन शेती कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी दिल्ली सीमेवर गेले अनेक दिवस ठिय्या मांडला असून केंद्र सरकारने अद्याप त्यांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील स्टेडियमना तात्पुरत्या स्वरूपाच्या तुरुंगात रूपांतरित करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. …

Read More »

महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा तर्फे अभीजीत वंजारी यांचा सत्कार

नागपुर :-  महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी तर्फे नवनियुक्ती पदवीधर आमदार अँड अभिजीत वंजारी यांचा सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ओ.बी.सी समाजाच्या आरक्षणा बद्दल चर्चा करन्यात आली, आपल्याला बहुजन समाजा ने संघटीत होऊन आपल्या गळ्यात ओ.बि.सी.समाजाने विजयाची माळ घातलेली आहे तेव्हा आपण या समाजातील लोकांना न्याय द्यावा …

Read More »

दहाही झोन मध्ये निघाली स्वच्छता जनजागृती रॅली

नागपुर, ता. ५ : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनच्या वतीने शनिवारी (ता.५) स्वच्छता रॅली काढून जनजागृती करण्यात आली. स्वच्छता सर्वेक्षणमध्ये नागपूरला पहिल्या दहा क्रमांकामध्ये आणण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आवाहन केले आहे. नागपुर याअगोदर ५८ व्या क्रमांकावर होते. मागील वर्षी भरारी घेत नागपूर शहराने १८ वा …

Read More »

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात मतदारांनी नाव नोंदणी करावी – जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

• १५ डिसेंबर २०२० पर्यंत विशेष मोहिमेच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित नागपूर दि. 5: भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 रोजी अर्हता दिनांकावर आधारित राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या जिल्ह्यातील युवक-युवतींनी नावनोंदणी …

Read More »

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात मतदारांनी नाव नोंदणी करावी – जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

नागपूर दि. 5: भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 रोजी अर्हता दिनांकावर आधारित राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या जिल्ह्यातील युवक-युवतींनी नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी उद्या रविवार दिनांक …

Read More »
All Right Reserved