Breaking News

Monthly Archives: December 2021

प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख रुग्ण मित्र गजूभाऊ कूबडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रमुख प्रहार सेवक यांची पूर्व विदर्भ प्रमूख तथा चंद्रपूर नागपूर वर्धा गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख रुग्ण मित्र गजूभाऊ कूबडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. चंद्रपूर जिल्हा प्रहार मय होत आहे, गाव तिथे शाखा ,शाखा तिथे प्रहार सेवक या जिल्हात …

Read More »

जांभुळघाट येथे ५५२ वि गुरुनानक देव जी प्रकाश पर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक.३०/११/२०२१ ला जांभुळघाट येथे जुनी परीवार तफ्रे दर वर्षी प्रमाणे यंदा हि गुरु नानक देव जी चा ५५२ वा प्रकाश पर्व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिवशी गुरु नानक देव यांच्या शिक्षेविषयी माहिती दिली जाते. गुरू ग्रंथ साहिब पाठ केल्या जात असते.तसेच शिख …

Read More »

युवासेना उपजिल्हा प्रमुखांची धडाडी – रोजगार,अवैध गौण खनिज याबाबत अनेक प्रकार आणले उजेडात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – वरोरा तालुक्यात असलेल्या जी एम आर,वर्धा पावर, एकोना कोलमाईन्स आदि कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा.तसेच गौण खनिज बाबत सुद्धा कार्यवाही व्हावी आदि समस्यांबाबत तालुका प्रशासनाला तसेच कंपनी व्यवस्थापनाला युवासेना उपजिल्हा प्रमुख आलेख रट्टे यांनी निवेदन सादर केली.परंतु प्रशासनाने युवसेनेच्या निवेदनाचे माध्यमातून केलेल्या मागण्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष …

Read More »

शेवगांव बाजारपेठेत महिलांसाठी शौचालय नाही पुरुषांसाठी मोजक्या मुताऱ्या त्याही अस्वछ – आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार

विशेष प्रतिनिधी शेवगांव :- शेवगांव शहराची भली मोठी बाजारपेठ सराफ बाजार जैन गल्लीचा कापड बाजार मुख्य बाजारपेठ मार्केटकमिटीची बाजारपेठ आंबेडकर चौक पैठण रोड नेवासा रोड सर्व मिळुन अवघ्या तीनच मुताऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पोतनीस हॉस्पिटल मागील मुतारीच्या दुर्घन्धीचा त्रास परिसरातील व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना कायम होत असतो, दुसरी मुतारी काझी …

Read More »

अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा स्वागत समारंभ व सेवा निवृत्त अंगणवाडी सेविक यांचा सत्कार समारंभ

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी :- दिनांक 30-11-2021ला ग्रां पं दवलामेटी येथे मा सुजाता महंत म्याडम पर्यवेक्षीका वाडी 2, मा उज्वला ढोके म्याडम पर्यवेक्षीका वाडी 2 यांचा स्वागत समारंभ , व विश्रांती सांगोडे सेवानिवृत्ति अंगणवाडी सेविका यांचा निरोप समारंभ चा कार्यक्रम मा रिताताई उमरेडकर संरपंच दवलामेटी ग्रां पं यांच्याअध्यक्ष ते …

Read More »

वाघाच्या हल्ल्याने शेतकऱ्यात दहशतीचे वातावरण कायम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :-आठवडा होऊनही वाघाची दहशत कायम असून वाघाच्या भीतीने परीसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. कोठारी वनपरिक्षेत्रामधील बेर्डी शेतशिवारात आपल्या स्वतःच्या शेतात कापुस वेचणीसाठी आणि शेतातील काम करण्यासाठी गेले असता शेतकऱ्यावर शेतामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली …

Read More »

अवकाळी पाऊस, बोगस बियाणे प्रकरणी शिवसेनेतर्फे कृषि मंत्री यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मूल :- गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने धान पिकाचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे पाटील तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार मुल येथे दाखल झाले. नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी म्हणून तालुका *शिवसेनेतर्फे शिवसेना जिल्हा प्रमुख …

Read More »
All Right Reserved