Breaking News

Monthly Archives: December 2021

मिशन वात्सल्य योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 डिसेंबर : कोव्हीड मुळे दोन्ही पालक गमाविलेल्या अनाथ बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने एकल / विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी …

Read More »

वाघाच्या बंदोबस्तासाठी वनमंत्री यांना दिले निवेदन

  राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने केली वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :-गदगाव परिसरात पट्टेदार वाघ हा दबा धरून बसलेला असल्याने शेतकरी ,शेतमजूर व विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण होऊन भीती निर्माण झाली आहे. तेव्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चिमूर तालुका अध्यक्ष तथा गदगाव चे सरपंच राजु मुरकटे यांनी वाघाचा बंदोबस्त …

Read More »

संत गाडगेबाबांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगीकार केला तरच मानवी जीवन समृद्ध होईल-समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- संत गाडगेबाबा यांनी अवतीभवती चा माणूस वाचला सामाजातील विषमता शोधली मानवी जीवनाचे सूक्ष्म परीक्षण केले व अज्ञानाच्या ,जाती धर्माच्या शिक्षणापाशुन मूलबाळाना वंचीत ठेवणाऱ्या अंधश्रद्धा बाळगणाऱ्या समाजाला प्रभोधन, कीर्तन करून जातीपातीचे पिंजरे तोडा,मुलांना शिकवा, चमत्काराला कडाडून विरोध करत धाग्या दोऱ्याच्या नादि लागु नका कर्ज काढू नका …

Read More »

शासनाकडून दहा किलो मीटरच्या डांबरीकरण रोडला मंजुरी

प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रयत्नाला मिळाले यक्ष प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड :-आज दिनांक 21/12/2021 रोजी प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड व मांगली यांच्या प्रयत्नाला यश दहा किलो मीटरच्या रोड डांबरीकरण शासनाकडून मान्य केले आणि बामणी ते मांगली या रोडची दुरवस्था गेल्या किती .तरी वर्षापासून या रोडवर डांबरीकरण चितळे उडलेले होते परंतु …

Read More »

अपंग विधवा निराधार लोकांना दरमहा मानधन १५ दिवसांत वितरित करा

अन्यथा प्रहारचे तहसिल कार्यालया वर हल्ला बोल आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दिव्यांग विधवा तसेच निराधार वृद्ध लोकांना उपजीविकेसाठी व जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या प्रवर्गातील अपंग विधवा वृद्ध निराधार लोकांना दरमहा मानधन देण्यात येते व त्या मानधन चा उपयोग निराधार लोक उपजीविका तसेच औषधोपचारावर खर्च करतात पण …

Read More »

अमरपुरी-भांसुली येथे दत्त जयंती सोहळा केला साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील अमरपुरी-भांसुली येथे मागील 34 वर्षापासून दत्त जयंती मोठ्या उत्साहाने थाटामाटाट साजरा करण्यात येतो. आजही दरवर्षी प्रमाणे अमरपुरी- भांसुली गावात दत्त जयंती महोत्सव आयोजन करण्यात आले होते. व जयंती दोन दिवसीय महोत्सवाच्या प्रसंगी दि, १८डिसेंबरला १९ विधिवत उपस्थित समाज बांधव व ह. ब. प. …

Read More »

प्रतिक्षा यादीत असलेल्या अनुकंपाधारकांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त करून घ्यावी – जिल्हाधिकारी गुल्हाने

जिल्ह्यात पहिल्यांदाच अनुकंपाधारकांसाठी मार्गदर्शन मेळावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 डिसेंबर : जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात रिक्त पदांची संख्या वाढत आहे. तसेच अनुकंपाधारकांची प्रतिक्षा यादीसुध्दा वाढत आहे. अनुकंपाची नोंदणी करतेवेळी संबंधित उमेदवाराची शैक्षणिक अर्हता आणि आजची शैक्षणिक अर्हता वेगळी असू शकते. त्यामुळे उमेदवारांनी आपापली कागदपत्रे अद्ययावत करून घ्यावी. तसेच …

Read More »

नगर पंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 62.82 टक्के मतदान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 डिसेंबर : जिल्ह्यातील सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, जिवती, सिंदेवाही – लोनवाही नगर पंचायतीच्या सार्वत्रिक तर नागभीड नगर परिषदेच्या पोटनिवडणुकिकरीता दुपारी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 62.82 टक्के मतदान झाले. यात सावली नगरपंचायतीकरीता दुपारी 3.30 वाजेपर्यंत 4284 मतदारांनी (स्त्री – 2343, पुरुष – 1941 मतदार, एकूण टक्केवारी 64.32 …

Read More »

घटना दुरुस्ती करुण देशातील ओबीसीना 27% आरक्षण द्या – डॉ, बबनराव तायवड़े

ओबीसी जन गणगनना हक़्क़ परिषद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-केंद्र सरकारने ओबीसीची जातिनिहाय जंनगनना करून राजकीय आरक्षण साठी केंद्र सरकारने 243(T), 243(D) सेक्शन 6 मधे घटना दुरुस्ती करुण देशातील ओबीसीना 27% आरक्षण देण्यात यावे, असे वक्तव्य अभ्यंकर मैदान चिमूर येथील ओबीसी जनगनना हक़्क़ परिषद या कार्यकमात केले, ओबीसी समाजावर शैक्षणिक, आर्थिक, …

Read More »

तरुण विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी (प्र):-वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत दवलामेटी म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या स्मारिका रमेश विरखेळे (२१) या तरुणीने घरातल्या सीलिंग चा हुक्क ला ओढणी चा सहायाने गळफास लावून आत्महत्या केल्याने विरखेळे कुटुंबावर दुःखाचे डोंगळ कोसळले तसेच परिसरात हळ हळ व्यक्त केली जात आहे. मृतक मुलगी एस. बी. जैन कॉलेज, …

Read More »
All Right Reserved