Breaking News

Monthly Archives: April 2023

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सत्कार समारंभ कार्यक्रम

सत्कारमूर्ती म्हणून आमदार सुधाकर अडबाले उपस्थित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चिमूर तालुका, मुख्याध्यापक संघ चिमूर तालुका, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना चिमूर तालुका, यंग टीचर्स असो. गोंडवाना युनिव्हर्सिटी, विजुक्टा चिमूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयीन, नेरी येथे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमास सत्कारमूर्ती म्हणून …

Read More »

भारतातील प्रत्येक राज्यात आरोग्य हक्क कायदा असायला हवा-पुरोगामी विचार मंच संयोजक सुरेश डांगे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/चंद्रपूर:-राजस्थानमध्ये आरोग्य हक्काबाबत प्रहार डॉक्टर आणि अशोक गेहलोत सरकार यांच्यात झालेल्या करारानंतर त्यांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला. अनेक वेळा नैतीक आणि कायदेशीर दृष्टीकोनातून चांगल्या असलेल्या अनेक योजना व्यावसायीक आणि व्यावसायीक हितसंबंधावर आधारीत विरोधाला बळी पडल्या आहेत. राजस्थानमध्ये आरोग्याच्या अधिकार विरोधातील आंदोलने काही बिनबुडाच्या गैरसमजातून जन्माला आली होती. …

Read More »

पिण्याचा पाण्यासाठी टिळक वॉर्ड, गांधी वॉर्डातील महिला धडकल्या नगर परिषदेवर

नियमित पाणी पुरवठ्यासाठी दिले निवेदन पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा नगर परिषदेवर महिलेचा एल्गार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहरातील टिळक वॉर्ड. गांधी वार्ड येथील नळाला अत्यलप पाणी पुरवठा होत असल्यामुळे टिळक वॉर्डातील महिलांनी एल्गार पुकारला असून आज नगरपरिषदला निवेदन देण्यात आले. चिमूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 व पाच …

Read More »

उमा नदी पात्रात अवैध रेतीतस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर तहसीलदार मॅडमची धडक कारवाई

कारवाई दरम्यान चारही ट्रेकटरचालक ट्रॅक्टर च्या चाव्या घेऊन पसार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील पिपर्दा येथील उमा नदी घाटावर अवैध रेती तस्करांचा रेती तस्करी चा हैदोस सुरू असल्याची गोपनीय माहिती चिमूर तालुक्याचे तहसीलदार मॅडम यांना मिळताच दि 16 एप्रिलला सकाळी सहा वाजता तहसीलदार मॅडम नी रेतिघाट गाठीत धडक दिली असता …

Read More »

युवासेना तालुका प्रमुख वृषभ दरोडे तर युवासेना विधानसभा संघटक अमोल राऊत यांची नियुक्ती

तालुका प्रतिनिधी -शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात युवासेना तालुका प्रमुख पदी येवती येथिल युवा तडपदार शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते वृषभ दरोडे यांची नियुक्ती करण्यात आली तर युवासेना विधानसभा संघटक पदी करंजी (सो.)येथील अमोल राऊत यांची नियुक्ती करण्यात आली गेले कित्येक वर्षांपासून या शिवसैनिकांनी आपल्या पक्षासाठी एकनिष्ठ राहून गोर गरीब …

Read More »

लाभार्थ्यांपर्यंत आनंदाचा शिधा वेळेत पोहचवा

मुख्यमंत्र्यांच्या अधिका-यांना सुचना दूरदृष्यप्रणालीद्वारे लाभार्थ्यांसोबत संवाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 : गोरगरीब नागरिकांचे सण गोड व्हावे, यासाठी राज्य शासनाने दिवाळीत आनंदाचा शिधा वाटप करून सर्वसामान्यांना दिलासा दिला. हाच आनंदाचा शिधा आता गुडीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलासुध्दा देण्यात येत आहे. जिल्हास्तरीय अधिका-यांनी योग्य नियोजन करून लाभार्थ्यांपर्यंत आनंदाचा शिधा …

Read More »

“दवाखाना आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत वृद्धांची आरोग्य तपासणी

जागतिक दिव्यांग दिन व सामाजिक न्याय पर्वानिमित्त विविध उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13: जागतिक दिव्यांग दिन व सामाजिक न्याय पर्व उपक्रमानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत मातोश्री वृद्धाश्रम, भिवकुंड येथे वृद्ध व्यक्तींची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष …

Read More »

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साधणार आनंदाचा शिधा व इतर योजनेतील लाभार्थ्यांची संवाद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री दि. 13 एप्रिल रोजी सायंकाळी 4:30 वाजता लाभार्थ्यांची संवाद साधणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या …

Read More »

10 जूनपर्यंत रेतीघाटधारकांना रेती / वाळूच्या उत्खननास परवानगी

30 सप्टेंबर 2023 पर्यंत रेतीसाठ्यावरून वाहतूक व विक्रीस मुभा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 : सन 2022-23 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 40 रेतीघाटास पर्यावरण अनुमती प्राप्त झाली असून त्याची मुदत दि. 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत देण्यात आली होती. त्यामुळे या कार्यालयाच्या दि. 27 फेब्रुवारी 2023 च्या पत्रान्वये जिल्ह्यातील सर्व रेतीघाटधारकांना …

Read More »

महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के दिलेली सूट रद्द करा

काळी-पिवळी व ऑटो रिक्षा चालक मालकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-महाराष्ट्र सरकारने पुढील निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मतांच्या राजकारणासाठी एसटी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी पन्नास टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात काळी )-पिवळी टॅक्सी व ऑटो रिक्षा चालक मालक यांना प्रवाशी …

Read More »
All Right Reserved