Breaking News

Monthly Archives: April 2023

मी सावरकर, भारतीय जनता पार्टीच्या वतीने चिमूरात स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा

भारत माता की जय – वंदे मातरमच्या घोषणा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी चिमूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सायंकाळी 6 वाजता गौरवयात्रा काढण्यात आली.चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांचे नेतृत्वात नेहरू विद्याल्य चिमूर …

Read More »

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 05 : जिल्ह्यातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हास्तरावर एक युवक व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांची जिल्हा युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणेच्या वतीने सन …

Read More »

सामाजिक न्याय पर्व अभियानांतर्गत जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत विशेष मोहिमेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 05: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीद्वारा जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 1 एप्रिल ते 1 मे 2023 पर्यंतच्या कालावधीत सामाजिक न्याय पर्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप, त्रुटीपूर्तता आदीबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. सामाजिक न्याय पर्वाअंतर्गत …

Read More »

लाखो रुपये खर्च करुन लावलेले पथदिवे बनले शोभेची वस्तू – प्रहार सेवक विनोद उमरे

चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील चित्र: संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष गावात अंधार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गेल्या काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करुन लावले पथदिवे शोभेची वस्तू ठरत असल्याचे आरोप प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केला आहे.त्यामुळे चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात अंधाराचे साम्राज्य असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना …

Read More »

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील 503 प्रकरणात 10 कोटींचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतक-यास व त्याच्या कुटुंबास शासनाकडून आर्थिक लाभ देण्यात येतो. या अंतर्गत जिल्ह्यात सन 2018 – 19 पासून आजपर्यंत एकूण 503 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून संबंधितांना 10 कोटी 6 लक्ष रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. …

Read More »

संपत्तिकर और जलकर पर माकपा के तेवर कड़े, कहा – माफ करे या 13 को घेराव झेले निगम

प्रतिनिधी -प्रशांत झा.कोरबा कोरबा:-मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ने जनहित के मुद्दों पर, विशेषकर संपत्ति कर और जल कर के सवाल पर, अपने तेवर कड़े कर लिए हैं। निगम के बजट सत्र से माकपा पार्षद राजकुमारी कंवर के वाक आउट के बाद यह मुद्दा गर्मा गया है। आज माकपा जिला सचिव प्रशांत …

Read More »

अॅड. चैतन्य भंडारी यांनी अॅड. मोहन एस. भंडारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबविला एक नविन उपक्रम

जुन्नेर गावात विद्यार्थ्यांसाठी चिमण्यांचे घरटयांचे वाटप प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे: अॅड. चैतन्य भंडारी यान्नी जुन्नेर येथील राऊळ खानोलकर निवासी मुकबधिर विद्यालय येथे विद्यार्थ्यांना चिमण्यांविषयी जनजागृतीसाठी चिमण्यांचे घरटयांचे वाटप केलेले आहे. कारण आता मोबाईल टॉवरच्या रेडिएशन …

Read More »

दस्त नोंदणी करतांना येणाऱ्या अडचणी व नोंदणी अधिनियमाचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने समिती गठीत

सदस्य म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा समितीत समावेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31: शासन निर्णयाच्या अनुषंगाने नोंदणी अधिनियमाचे कलम 21 व 22 आणि महाराष्ट्र नोंदणी नियम, 1661 चे नियम 44 तसेच दि.12 जुलै 2021 नुसार दस्त नोंदणी करताना सदर कलम, नियम व परिपत्रकाचे पालन करून दस्त नोंदणी करण्याबाबत दुय्यम …

Read More »

भिसी नगर पंचायत च्या पाईपलाईन द्वारे नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा

पाणी फिल्टर फक्त नावाचे नागरिकांचे आरोग्य धोक्यात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/भिसी:-भिसी नगरपंचायत द्वारे भिसीवाशियांना असुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे अशी चर्चा सर्व प्रभागातील नागरिकांमध्ये सुरु आहे.याला जबाबदार भिसी नगरपंचायतीचे प्रशासक प्राजक्ता बुरांडे व सिओ राठोड मॅडम हे आहेत कारण याची वारंवार अनुपस्थिती व यामुळे नगरपंचायतिच्या कामकाजाकडे होत असलेले दुर्लक्ष हेच …

Read More »
All Right Reserved