Breaking News

Monthly Archives: April 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपुरात आगमन

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या लोकार्पण सोहळ्याला राहणार उपस्थित प्रतिनिधी -नागपुर नागपुर:-नागपूर दि.26 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. २७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता जामठा परिसरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचा लोकार्पण सोहळा गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री श्री. शिंदे …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नागपुरात आगमन

प्रतिनिधी -नागपूर नागपूर:-नागपूर,दि.25 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या 26 एप्रिल रोजी रात्री नागपूर येथे आगमन होणार आहे. 27 एप्रिल रोजी जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे 26 …

Read More »

चिमूर नगर परिषद ने प्रत्येक प्रभागात पाणी पुरवठा करावा नाहीतर पाणी पट्टी कर माफ करावा

काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पू शेख यांचा सवाल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगर परिषदेच्या अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून 51 कोटींच्या पिण्याच्या पाण्याची योजना येऊन तीन वर्षापासून अजून पर्यंत काम पुर्णे झाले नाही, कामाची कालावधी पूर्ण होऊन सुध्दा चिमूरची जनता पाण्यासाठी भटकंती करीत आहे. ग्राम पंचायत असतांना …

Read More »

चिमूर तालुक्यातील जलजीवन मिशन विहीरीच्या कामाची चौकशी करा – आशिष बोरकर अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर सन 2022-23 मध्ये शासनाच्या जल जीवन मिशन योजनेतून अनेक गावांना मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरी मुबलक पाणी मिळण्यासाठी जल जीवन मिशन हि योजना राबविण्यासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्याच योजनेतून चिमूर तालुक्यात जलजीवन मिशन योजनेतुन १३४ कामे मंजूर करण्यात आली. त्यापैकी अनेक नवीन विहिरीचे कामे …

Read More »

नागपूर जिल्ह्यात 28 एप्रिलपर्यंत ‘येलो अलर्ट’

शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन प्रतिनिधी – नागपुर नागपूर,दि. 24 : जिल्ह्यात पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. जिल्ह्यामध्ये 28 एप्रिल पर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. तथापि 25 एप्रिलला ऑरेंज अलर्ट दिलेला असून …

Read More »

कुंग-फु कराटे स्पर्धेत तेजल ने मारली बाजी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/चंद्रपूर:-चिमुर वरून जवळच असलेल्या मालेवाडा येथील रहिवासी तेजल विनोद बोरकर हिने नुकत्याच वरोरा येथे झालेल्या ४ थी ऑल इंडिया खुली कुंग- फु आणि कराटे स्पर्धे मध्ये भाग घेऊन यश संपादन केले .स्पर्धेचे आयोजन प्रविन रामटेके यांनी केले होते . स्पर्धा सिद्धी विनायक हाल वरोरा येथे घेण्यात आली …

Read More »

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत नागपूरला प्रथम पुरस्कार

  मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनपा आयुक्तांना पुरस्कार प्रदान नागपूर, ता. २० : राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्याबाबत घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये नागपूर महानगरपालिकेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. राज्य नगर विकास दिनाच्या अनुषंगाने गुरूवारी (ता.२०) मुंबई येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व …

Read More »

दहा वर्षापूर्वीच्या आधारकार्डचे अद्यावतीकरण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन  

नागपूर, दि.20 : दहा वर्षांपूर्वीच्या आधार कार्डचे अद्यापही अद्यावतीकरण केले नसलेल्या नागरिकांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास 14 लाख नागरिकांचे आधार अद्यावतीकरण बाकी असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय आधार संनियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये निदर्शास आले आहे. …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त दाहा दिवसीय सांस्कृतिक मोहत्सव

# धूम धडाक्यात आंबेडकरजयंती साजरीकरा ,विवेक भाऊ शेवाळे युवा प्रबोधन कार यांनी नागरीकांना दिला संदेश. प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी प्र:-जो कार्यकर्ता वर्षभर आंबेडकरी चळवळीत राबतो, रक्ताचे पाणी करतो, हाडा मासा ची झीज करतों त्याने डॉ. बाबासाहेबांची जयंती धूम धडाक्यात साजरी केली पाहिजे असा प्रखर संदेश युवा प्रबोधन कार विवेक शेवाळे …

Read More »

पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर पळसगांव (पि):-पाेहण्यासाठी तलावात उतरलेल्या तरुणाचा खाेल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना चिमूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गडीतलाव येथे मंगळवार (दि.१९) सकाळच्या सुमारास घडली. प्रज्वल रामभाऊ चौधरी (२२, रा. पळसगाव ) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा प्रितम डोमा शिवरकर (वय २२),पियुष रतन शिवरकर (वय १२),नितेश पुंडलिक गायकवाड …

Read More »
All Right Reserved