Breaking News

Yearly Archives: 2024

रामलल्लाच्या महाआरतीने अवघे चिमूर शहर राममय – गणेश मंडळाने केले आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सोमवारी जय श्रीराम बाल गणेश मंडळ टिळक वॉर्ड चिमूर येथे रामलल्लाच्या महाआरतीने अवघे चिमूर राममय झाले होते.अयोध्या येथे भव्य दिव्य रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. चिमूर येथे श्रीराम बाल गणेश मंडळ टिळक वॉर्डच्या वतीने रामलल्लाच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. चिमूर …

Read More »

चिमूरात संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव उत्साहात संपन्न

रिंगण सोहळा ठरले विशेष आकर्षण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळ चिमूरच्या वतीने दिनांक २० व २१ जानेवारी रोजी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सवाची विविध कार्यक्रमांनी सांगता झाली.चावडी मोहल्ला चिमूर येथे दि. २० जानेवारीला सकाळी ६ वा. परिसर स्वच्छता व मूर्ती पूजन व घटस्थापना …

Read More »

उपजिल्हा रुग्णालयात सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या महान व्यक्तींच्या जयंती साठी उप जिल्हा रुग्णालयाचे सर्वच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सर्व प्रथम डॉ. खुजे यांनी दोन्ही फोटोच्या प्रतिमेचे माल्यार्पण केले. या कार्यक्रमाला वंदना विनोद बरडे सह. अधिसेविका संगीता …

Read More »

शिवसेना जिल्हा कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा कार्यालय येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी शहर प्रमुख संदीपभाऊ मेश्राम, विधानसभा संघटक सुधाकरभाऊ मिलमिले,जेष्ठ शिवसैनिक अनिलजी गाडगे,उपतालुका प्रमुख …

Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे तिळ संक्रांती महोत्त्सव उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळ सौभाग्य नगर नागपूर येथे तिळ संक्रांती महोत्सहाचे आयोजन सौ वंदना विनोद बरडे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.१०० महिलांनाच्या उपस्थितीत ह्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विकसित भारत संकल्प यात्रा याविषयी वंदना …

Read More »

गडकोट_मोहीम_मांडली_मोठी_आनंदवनभूवनी

प्रतिनिधी-भद्रावती भद्रावती:-श्री स्वराज्य वीर संघटना,भद्रावती चे प्रमुख विश्वस्त कार्यकारणी सदस्य निखिल सुनिल बावणे व शंकर तिमाजी बावणे गडकिल्ले ऐतिहासिक मोहिम करिता भद्रावती, जि. चंद्रपूर वरून प्रस्थान केले आहे . थेट श्री किल्ले रायरेश्वर, त.भोर, जि. पुणे ते श्री किल्ले प्रतापगड,जि. सातारा मार्गें श्रीक्षेत्र महाबळेश्वर अशी हि गडकोट भ्रमण पायदळ चालत …

Read More »

विदर्भ तेली समाज महासंघाच्या विदर्भ सचिवपदी श्रीहरी सातपुते यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सुभाषराव सातपुते यांची प्रा रमेश पिसे यांच्या शिफारसीनुसार विदर्भ तेली समाज महासंघाच्या पूर्व विदर्भ सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.तेली समाजाच्या न्याय हक्कासाठी व समाज संघठनेसाठी लढणारी संघटना विदर्भ तेली समाज महासंघाचे कार्य वाढविण्याकरिता. संघटनेचे उद्दिष्ट समांजा पर्यंत पोहचविण्याकरिता विदर्भ तेली …

Read More »

पहेलवानांनी खाशाबा जाधव यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे- अशोक बन्सोड

राज्य क्रीडा दिनानिमित्त कुस्तीस्पर्धा जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- आलिंपीकवीर खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव व्हावा व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी म्हणून केंद्र शासन व राज्य शासन त्यांच्या जन्मदिनी १५ जानेवारी राज्य क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.शारीरिक तंदुरुस्ती शिवाय जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात उज्वल कामगिरी बजावू …

Read More »

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या – पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

25 जानेवारी रोजी सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,: -भारतीय सैन्यदल, नौदल व वायूदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षक केंद्र, नाशिक येथे महाराष्ट्रातील नवयुवक व युवतींसाठी 1 फेब्रुवारी ते 15 एप्रिल 2024 या कालावधीत सी.डी.एस कोर्स …

Read More »

हर घर मै अब एकही नाम एकही नारा गुंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ठाणे:- अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ठाणे शहरात राम रथाची भव्य मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नपूर्तीचा क्षण साजरा केला. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात दर्शन घेऊन या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली …

Read More »
All Right Reserved