Breaking News

Recent Posts

दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद झळकविण्यासाठी कटिबद्ध – ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

दिव्यांगांच्या दारी अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 26 : संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्र सरकारने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. अनेक आंदोलनातून हे मंत्रालय स्थापन करता आले, याचा अभिमान आहे. केवळ पाच महिन्यात दिव्यांग बांधवांच्या दारी हे मंत्रालय आले असून दिव्यांगांच्या चेह-यावर आनंद झळकविण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत, …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य व राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांच्या पूर्व तयारीबाबत आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 : जिल्ह्यामध्ये प्रथमच राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा 26 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत तर राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2 ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर (विसापूर) या ठिकाणी घेण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हाधिकारी …

Read More »

शाळा महाविद्यालयांना सुट्टी नाही ‘फेक मेसेज ‘कडे दुर्लक्ष करा : जिल्हाधिकारी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर दि.२५ : नागपूर महानगरातील शाळा, महाविद्यालय व शैक्षणिक संस्था उद्या आणि परवा बंद राहतील असा चुकीचा संदेश समाज माध्यमांवर फिरत आहे. मात्र हे चुकीचे असून शाळा महाविद्यालय नियमित प्रमाणे सुरू असतील. या चुकीच्या मेसेज कडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. भारतीय …

Read More »
All Right Reserved