Breaking News

Recent Posts

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सत्कार समारंभ कार्यक्रम

सत्कारमूर्ती म्हणून आमदार सुधाकर अडबाले उपस्थित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चिमूर तालुका, मुख्याध्यापक संघ चिमूर तालुका, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना चिमूर तालुका, यंग टीचर्स असो. गोंडवाना युनिव्हर्सिटी, विजुक्टा चिमूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयीन, नेरी येथे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमास सत्कारमूर्ती म्हणून …

Read More »

भारतातील प्रत्येक राज्यात आरोग्य हक्क कायदा असायला हवा-पुरोगामी विचार मंच संयोजक सुरेश डांगे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/चंद्रपूर:-राजस्थानमध्ये आरोग्य हक्काबाबत प्रहार डॉक्टर आणि अशोक गेहलोत सरकार यांच्यात झालेल्या करारानंतर त्यांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला. अनेक वेळा नैतीक आणि कायदेशीर दृष्टीकोनातून चांगल्या असलेल्या अनेक योजना व्यावसायीक आणि व्यावसायीक हितसंबंधावर आधारीत विरोधाला बळी पडल्या आहेत. राजस्थानमध्ये आरोग्याच्या अधिकार विरोधातील आंदोलने काही बिनबुडाच्या गैरसमजातून जन्माला आली होती. …

Read More »

पिण्याचा पाण्यासाठी टिळक वॉर्ड, गांधी वॉर्डातील महिला धडकल्या नगर परिषदेवर

नियमित पाणी पुरवठ्यासाठी दिले निवेदन पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा नगर परिषदेवर महिलेचा एल्गार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहरातील टिळक वॉर्ड. गांधी वार्ड येथील नळाला अत्यलप पाणी पुरवठा होत असल्यामुळे टिळक वॉर्डातील महिलांनी एल्गार पुकारला असून आज नगरपरिषदला निवेदन देण्यात आले. चिमूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 व पाच …

Read More »
All Right Reserved