Breaking News

Classic Layout

कोलारा ग्रामपंचायत वर संपूर्ण ग्रामवासीयाचा जन आक्रोश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/कोलारा :-ग्रामपंचायत सरपंच तथा सदस्य संपूर्ण कमिटीने मिळून केला कोलारा ग्राम वाशी यांचा विश्वासघात सरपंच तथा कमिटी यांनी परस्पर आपसात आपल्या स्वार्थासाठी नवीन जिप्सी लावण्यासाठी वनविभागाला आपली आन शान बाण विकून वनविभाग ताडोबा यांचे व ग्रामवासी कडील प्रश्न मार्गी लावण्या ऐवजी सरपंच ग्रामपंचायत कमिटी आपसात आर्थिक व्यवहार …

Read More »

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील मुख्य रस्त्याने महाकारुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर , चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांच्या प्रतिमांसह मिरवणूक (रॅली) काढण्यात आली. शांतिचा संदेश देत, क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने …

Read More »

ओबीसी प्रवर्गातील युवक-युवतींकरीता महामंडळाच्या विविध कर्ज योजना

कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी शासनाच्या बीज भाडंवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज …

Read More »

फुटपाथ वाचनालय – रमेश मेश्राम, संचालक यांची एक अनोखी संकल्पना व पुस्तक प्रेमींना आवाहन

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या-कायदे सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुलुंड पूर्वे ला असलेल्या, खंडोबा मंदिर चौका मध्ये, “रंग कौशल्य कट्टा” नावाची एक 24 तास उघडे ग्रंथालय आहे . हे ग्रंथालय 24 तास, दिवस रात्र उघडे असते. तेथे कोणाची देखरेख नसते.तेथे कोणीही ग्रंथपाल नसतो.वॉचमन नसतो.   …

Read More »

राळेगाव येथे तालुकास्तरीय तृणधान्यावर आधारित पाककृती व रांगोळी स्पर्धा संपन्न

शिक्षण विभाग पंचायत समितीचा अभिनव उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ/राळेगाव:-शिक्षण विभाग पंचायत समिती राळेगाव द्वारा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय तृणधान्यावर आधारित पाककृती स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आज दिनांक ११ ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा परिषद कन्या शाळा राळेगाव येथे घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन . केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत …

Read More »

मानवी तस्करी या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर येथे वॉक फॉर फ्रिडम

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व व्हिजन रेस्क्यू यांचा संयुक्त उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 : मानवी तस्करी हा विषय संपूर्ण जगामधे अतिशय गंभीर होत चालला आहे. या विषयाकडे सामान्य नागरिकांच लक्ष जावं , त्यांनीही सजग व्हावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी …

Read More »

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या राळेगाव तालुका अध्यक्षपदी खुशाल वानखेडे यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या राळेगाव तालुका अध्यक्ष पदी खैरी येथील खुशाल वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि 13/10/2023 ला बाभुळगाव येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे एक दिवसीय भव्य असे पत्रकार संमेलन घेण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या हस्ते …

Read More »

बाभुळगाव येथे जिल्हास्तरीय पत्रकार संमेलन संपन्न

पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यवतमाळ व जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटना यवतमाळ यांच्या सहभागातून बाभुळगाव येथे एक दिवसीय भव्य पत्रकार संमेलनाचे आयोजन महल्ले सभागृह येथे शुक्रवार 13 आक्टोबर रोजी करण्यात आले. या पत्रकार संमेलनाचे आयोजन जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वगामि पत्रकार …

Read More »

यंदाची बळीराज्याची दिवाळी अंधारात न जाता सोयाबीन पिकाचे अनुदान दिवाळी पूर्व देऊन बळीराज्याची दिवाळी गोळ करा – विनोद उमरे

सततच्या संकटाने बळीराजा हवालदिल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-भारत हा कृषिप्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्था मुख्य कणा शेती आहे.मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून बळीराजा निसर्गाच्या प्रकोपचा सामना करता-करता पूर्णता:हतबल झाला असुन अर्थव्यस्थेचा कणा डाम -डोल स्थितीत आहे.एकंदरीत निसर्गाने रचलेल्या नैसर्गिक चक्रव्यूहात बळीराजाची स्थिती ही अभिमन्यूसारखी झाली आहे.त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी …

Read More »

नगरपालिका चिमूर अंतर्गत जनतेच्या आवश्यक गरजा तात्काळ पूर्ण करा अन्यथा आंदोलन करू -डॉ. सतिश वारजूकर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगरपालिका क्षेत्रात जनतेच्या अनेक समस्या असून नगरपालिका क्षेत्रातील जनता हवालदिल झाली आहे, स्थानिक नगर पालीका प्रशासनकडून नगर पालिका क्षेत्रातील जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यात असमर्थ झाल्याने चित्र स्पस्ट झाले आहे तेव्हा खालील समस्या लक्षात घेऊन एवढव्य घर टॅक्स, कायमस्वरूपी पट्टे, नियम बाह्य खोदकाम करणे, जवाहर विहिरीचे …

Read More »
All Right Reserved