Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

गुरुवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध

नागपूर, ता २० : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर गुरुवारी २१ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात …

Read More »

कचरा विल्हेवाटी संदर्भात योग्य नियोजन करा – महापौर दयाशंकर तिवारी

महापौरांनी केली लक्ष्मीनगर झोनमधील कचरा समस्येची पाहणी नागपूर, ता. २० : नागरिकांच्या घरांमधून संकलित करण्यात आलेला कचरा ट्रान्सफर स्टेशनवर जास्तवेळ राहिल्यास त्यातून दुर्गंध पसरते त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो. संकलित करण्यात आलेल्या कच-याची वैज्ञानिक पद्धतीने सिमीत कालावधीमध्ये विल्हेवाट लावली जावी यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी …

Read More »

महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त म.न.पा. व्दारा अभिवादन

नागपूर, ता २० : वाल्मीकी रामायण या महाकाव्याव्दारे प्रभू रामचंद्राचे जीवनचरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये आदर्श राज्याची संकल्पना साकारणारे रामायण रचयिता महर्षी वाल्मीकी यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील महर्षी वाल्मीकी यांच्या तैलचित्राला महापौर दयाशंकर तिवारी यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी उपायुक्त राजेश भगत व रविन्द्र भेलावे, जनसंपर्क …

Read More »

नरेंद्र मोदीं यांनी भूमिपूजन केलेला उड्डाणपूल कोसळला – आम आदमी पार्टीचे आंदोलन

दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कड़क कार्यवाही करण्याची आप ची मागणी नागपूर :-काल रात्री 2014 मध्ये देशाचे प्रतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी भूमिपूजन केलेला उडानपुल पूर्ण तयार होण्या आधीच कोसळला. यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्ट्राचार झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. आज दिनांक 20/10/2021 रोजी आम आदमी पार्टी नागपूर कडून …

Read More »

अजगर सापाला दिले सर्प मित्रांनी जिवनदान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर शहरापासून अगदी ९ कि.मीटर जवळच असलेल्या शिवापूर बंदर येथील गाव तलावात मासे पकडण्याकरीता जाळ्यात टाकले असता चक्क जाळ्यात १० फुट लांब अजगर अडकलेला मिळाला असून याबाबतची माहिती शिवापूर बंदर वासियांनी सांगितली असता,   तात्काळ धाव घेत सर्प मित्र सुहास तूरानकर राहणार बंदर कॉलनी …

Read More »

धान्याची उचल न करणाऱ्या शिधापत्रिका धारकांची माहिती घ्या- छगन भुजबळ

“शिवभोजन थाळीची गुणवत्ता कायम राखण्याचे आवाहन” “चंद्रपूर जिल्हा पुरवठा विभागाचा आढावा” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 19 ऑक्टोबर: गरजूंना दोन वेळच्या अन्नाची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रेशनकार्डवर स्वस्त दरात दर महिना धान्य उपलब्ध करून दिले जाते. परंतु काही शिधापत्रिकाधारक धान्याची उचल करत नसल्यामुळे धान्याचा साठा पडून राहतो. परिणामी धान्य …

Read More »

पोलीस बंदोबस्त व शोकाकुल वातावरणात बालकाचा अंत्यसंस्कार

प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी (प्र) वाडी(प्र): दृगधामना गावात आज सोमवारला 12 वर्षीय बालकाच्या हत्या प्रकरणामुळे पूर्ण गाव शोकमग्न वातावरणात होते.सायंकाळी 5 वा. शोकाकुल वातावरणात बालकाचा अंत्यसंस्कार संपन्न झाला. मृतक बालकाचे आई वडील अजूनही दुःखातून सावरले नाहीत.मात्र अंत्यसंस्कार वेळी मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते. प्रत्यक्ष घटना स्थळाचे निरीक्षण केले असता दोन्ही …

Read More »

गुन्हे शाखेच्या पथकाने केले आरोपीस अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला फुस लावून पळवून नेल्याबाबतची घटना दिनांक १५-१०-२०२१ रोजी घटली, आरोपी नामे वैभव कुचनकर राहणार हनुमान मंदिराजवळ चंद्रपूर यांने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिनांक १६-१०-२०२१ रोजी पोलीस स्टेशन पोंभुर्णा येथे दिल्याने अप.क्र. १५१/ २०२१ कलम ३६३ भा.द.वी. अन्वये …

Read More »

दृग्धामना येथे १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी (प्र):-अमरावती महामार्गावरील आठवा मैल पासून ३ किलोमीटर अंतरावर स्थित दृग्धामना ग्रामपंचायत क्षेत्रात सोमवारी दुपारी एका १२ वर्षीय विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यू ने क्षेत्रात खळबळी व शोक निर्माण झाल्याचे दिसून आले.ग्रा.पं.दृगधामना चे उपसरपंच बंडू गजभिये यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की,मृतक बालकाचे नाव सुरज नाशिक रामटेके असून …

Read More »

शेतात पेरलेले सोयाबीन अजूनही हिरवेगार शेतकऱ्याचे मोठे नुकसान

कृषी अधिकारी पं स.चिमूर यांचेकडे तक्रार दाखल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या सरडपार शिवारातील शेतात पेरलेले सोयाबीन अद्यापही हिरवेगार असल्याने शेतकऱ्यांने आश्चर्य व्यक्त केले आहे, नेरी येथील रहिवासी अशोक तिडके यांची सरडपार शेत शिवारात नऊ एकर शेती आहे पैकी तिन एकरामध्ये त्यांनी १२० दिवसाचा जड …

Read More »
All Right Reserved