[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]
पुरातत्व खात्याच्या जागेवर ‘इंदिरा आवास योजना’ विशाळगडाच्या पावन भूमीवर सरकारी पाप स्प्राऊट्स Exclusive प्रतिनिधी जगदीश का.काशिकर ९७६८४२५७५७ कोल्हापूर:-पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटून महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभू लढले. मावळ्यांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून घोडखिंड पावन केली. मात्र आज त्याच ठिकाणी वसलेल्या बाजीप्रभूंच्या समाधीपर्यंत पोहोचायला धड वाटही नाही. समाधीही भग्नावस्थेत आहे. इतकेच नव्हे तर …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करुन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला प्रेरित होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते आदित्यसाहेब उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पुर्व विदर्भ सनमवयक प्रकाशजी वाघ साहेब व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम साहेब यांच्या …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-तालुक्यातील खडसंगी व आमडी येथील जीप शाळेतील विद्यार्थ्यांना व नागरिकांना शुद्ध व थंड पाणी ची सोय व्हावी यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे कडे मागणी केली असता तात्काळ त्यांनी मुरपार कोळसा खाण अंतर्गत सामाजिक उपक्रम मधून दोन आरो मशीन सुरू करण्याची सूचना केली असता तात्काळ डब्लूसीएल मुरपार ने …
Read More »कांतीलाल कडू यांनी सामान्य जनतेच्या मनातील मनोगत व्यकत केले प्रतिनिधी जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ मुंबई: माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाताने महाराष्ट्राच्या काळजावर ओढले गेलेले चरे मराठा समाजाची मोठी हानी पोहचवण्यास कारणीभूत ठरले. अपघात, मृत्यूच्या घटनांची शृंखला हनुमंताच्या शेपटीसारखी वाढत जाणारी आहे. त्याचे उमटणारे पडसाद अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या सामाजिक, …
Read More »विशेष प्रतिनिधी वर्धा:-सावली सास्ताबाद या गावामध्ये गेल्या सहा महिन्यापासून लाईनमेन नसल्यामुळे लाईनचा नाहक त्रास गावाकऱ्यांना सहन करावा लागत आहे त्यासाठी कार्यकारी अभियंता बोरगाव मेघे यांना निवेदनद्वारे विनंती केली आहे की लवकरात लवकर लाईनमेन द्यावा अशी आग्रही मागणी गावाकऱ्यांनी केली.निवेदन देतेवेळी भाजपा किसान आघाडी वर्धा जिल्हा उपाध्यक्ष भूषण झाडे, भाजपा ओ. …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-गोंडवाणा विद्यापीट गडचिरोलीच्या अधीसभेतील ( सिनेट ) पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उभे असलेले युवासेना- सेक्युलर पॅनल च्या सर्व उमेवारांना आपले अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजय करावे असे आवाहन युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे व शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी गोंडवाना विद्यापीठा तमाम पदवीधर उमेदवारांना …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा शहरालगत नागपूर चंद्रपूर महामार्गावर असलेल्या व बोर्डा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शालिमार ट्रेडर्सच्या मागील वसाहतीत राहणाऱ्या कांबळे कुटुंबियातील मिष्ट्री संजय कांबळे वय 3 वर्ष व अस्मिन संजय कांबळे वय 5 वर्ष या दोन मुलांची विष पाजून त्यांच्या जन्मदात्या पित्यानेच (संजय श्रीराम काबळे वय अंदाजे 40) हत्त्या केल्याची …
Read More »स्प्राऊट्स Exclusive प्रतिनिधी जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ पुणे:-पुणे येथील पर्वती विधानसभा मतदारसंघातून तीन वेळेला विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या माधुरी सतीश मिसाळ यांच्या पूजा या कन्या. या कन्येने कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ( टोंगा ) मधून बोगस ऑनररी पीएचडी घेतलेली आहे. या विद्यापीठातून नियमबाह्य पद्धतीने ऑनररी पीएचडी पदव्या विकल्या जातात, म्हणून पुण्यात वानवडी …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादी आधार क्रमांकाची जोडणी करण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 70 – राजुरा, 71 – चंद्रपूर, 72 – बल्लारपूर, 73 – ब्रम्हपूरी, 74 – चिमूर आणि 75 – वरोरा विधानसभा …
Read More »कारागृहातील 279 बंद्यांना मोफत समुपदेशन,आरोग्य तपासणी व औषधोपचार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर तर्फे जिल्हा कारागृह येथील बंद्यांकरीता सर्वसमावेशक तपासणी व औषध वितरण आरोग्य शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ, …
Read More »