Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

टायगर ग्रुप चिमूर तर्फे पै.तानाजी जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आज दिनांक 2/11/2022 ला टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप चिमूर चे शहराध्यक्ष रोहन नन्नावरे यांच्या नेतृत्वात झोपडपट्टीतील लहान मुलांना कपडे आणि स्त्रियांना साडी वाटप करून केक कापून अश्या वेगळ्या पद्धतीने पैलवान तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. …

Read More »

कोल इंडिया की रोजगार विरोधी नीतियों के खिलाफ किसान सभा ने मनाया काला दिवस

राज्य सरकार भी निशाने पर, 4 नवम्बर से अनिश्चितकालीन भूख हड़ताल की घोषणा विशेष प्रतिनिधी कोरबा:-कोल इंडिया और राज्य सरकार की रोजगार विरोधी नीतियों के खिलाफ आज छत्तीसगढ़ किसान सभा और रोजगार एकता संघ ने मिलकर काला दिवस मनाया तथा कुसमुंडा, गेवरा कार्यालयों पर और नरईबोध खदान में काले झंडों …

Read More »

31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर पर्यंत कायदेविषयक जनजागृतीद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण अभियान

विधीसेवा प्राधिकरणचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 नोव्हेंबर : राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्फत ‘हक हमारा भी तो है @ 75’ व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांचे सशक्तीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. उपरोक्त दोन्ही अभियान सर्व राज्यात, सर्व जिल्ह्यात आणि सर्व तालुका …

Read More »

जूनपासून बल्लारपूर येथे सुरू होणार एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मुंबई / चंद्रपूर, दि. 1 नोव्हेंबर : महिलांना शैक्षणिक आणि आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) चा वाटा मोठा आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ झालेल्या एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र येत्या जूनपासून चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर येथे सुरू …

Read More »

नेरीत सुगंधी तंबाखू विक्री जोमात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी येथे आज दिनांक 30 ऑक्टोबर 2022 ला सकाळी सहा वाजता नेरी येथील गांधी वार्डातील खाती मोहल्ला ते डोंगरे राईस मिल च्या सार्वजनिक रोडवर साफसफाई केलेल्या कचऱ्यामध्ये सुगंधी तंबाखूचे पॉकेट आढळून आले, परंतु राज्यात 20 जुलै 2012 पासून एक वर्षाकरिता तंबाखू पदार्थाच्या उत्पादन ,साठा, वितरण …

Read More »

डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन ला राज्यस्तरीय विशेष महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ सातारा:-डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आयोजित पहिले राज्यस्तरीय अधिवेशन व राज्यस्तरीय विशेष महाराष्ट्र महागौरव पुरस्कार पुस्तकांच गाव भिलार, महाबळेश्वर सातारा येथे आयोजित केला होता. या महागौरव पुरस्कार मध्ये संवेदनशील मुख्यमंत्री …

Read More »

रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरीबाबत परिवहन आयुक्तांनी घेतला आढावा

दैनंदिन प्रशासकीय कामकाजाबाबत ही सूचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 ऑक्टोबर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली दि.27 ऑक्टोबर रोजी नागपूर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीत मुख्यत्वे परिवहन विभागातील दैनंदिन प्रशासकीय कामकाज व रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरी …

Read More »

शिष्यवृत्ती योजनांच्या ऑनलाईन अर्जासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

नागपूर -प्रतिनिधी नागपूर, दि. 27 :- शिक्षण संचालक, शिक्षण संचालक (योजना) कार्यालयाकडे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती या योजना वर्ग करण्यात आलेल्या आहेत. यासोबतच शिक्षण संचालनालय (योजना) या कार्यालयामार्फत आता अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता पहिली ते दहावीमधील विद्यार्थी), अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली …

Read More »

पोलिस स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 ऑक्टोबर : पोलिस स्मृतीदिनानिमित्त पोलिस मुख्यालय मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, पोलिस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, शेखर देशमुख (आर्थिक गुन्हे शाखा), उपविभागीय पोलिस अधिकारी …

Read More »

राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम संपन्न

नागपूर – प्रतिनिधी नागपूर:-आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्र व राज्य आरोग्य कुटुंब कल्याण केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम संपन्न झाला,सदर कार्यक्रम आज दिनांक 21/10/2022 रोजी सकाळी 8,00 वा, प्रशिक्षण केंद्र नागपूर येथून मा, उपसंचालक डॉ, विनिता जैन यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात …

Read More »
All Right Reserved