Breaking News

Daily Archives: February 27, 2024

स्माईल फाउंडेशन करेल 2 ज्येष्ठ रुग्णांच्या डोळ्यांचे मोफत ऑपरेशन

डॉ.अनिकेत अलोणे यांच्या रुग्णालयात योजनेला आरंभ जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्हा अंतर्गत येत असलेल्या वणी तालुका स्माईल फाउंडेशन ही संस्था आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असते. याचाच एक भाग म्हणून स्माईलने ‘नवी दृष्टी’ हा उपक्रम सुरू केला. या अंतर्गत ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिकेत अलोणे हे दर महिन्याला …

Read More »

माथाडी कामगारांचे आमरण व साखळी उपोषण आंदोलन आझाद मैदान येथे दुसऱ्या दिवशीही सुरू

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-माथाडी कायद्याचे जनक कै.आमदार अण्णासाहेब पाटील व बाबा आढाव यांनी माथाडी कायद्याचे अस्तित्व सुरक्षित राहण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला बाबा आढावा आजही वयाच्या ९४ व्या वर्षी सातत्याने माथाडी कायद्याचे संरक्षण करण्यासाठी लढत आहेत पण विद्यमान सरकार हा कायदा मोडीत काढण्यासाठी सातत्याने वेगवेगळी विधेयके आणून माथाडी कामगारांचे आयुष्य उध्वस्त …

Read More »

जन्मऋणची विलक्षण कथा सांगण्यासाठी लेखिका, निर्माती दिग्दर्शक कांचन अधिकारी सज्ज

*’आभाळमाया’ची लोकप्रिय जोडी अभिनेते मनोज जोशी, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांचे मराठी रुपेरीपदड्यावर पदार्पण* मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-आपल्या विलक्षण कलागुणांनी अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक असा चौफेर वावर करून मनोरंजन विश्वातील अनेक विक्रम नावावर नोंदविणाऱ्या कांचन अधिकारी एक अत्यंत वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एका गाजलेल्या सत्यघटनेवरून प्रेरित होऊन त्यांनी …

Read More »
All Right Reserved