Breaking News

Daily Archives: February 13, 2024

सायबर गुन्ह्याच्या जनजागृतीसाठी “सायबर जागृती यात्रा”

शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13: विदर्भातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, तरुण वर्गामध्ये सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्यासाठी “सायबर जागृती यात्रेचे” आयोजन करण्यात आले आहे. सायबर गुन्ह्याबाबत माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनात, सायबर जागृती यात्रेचे मुख्य संशोधक तथा सहाय्यक …

Read More »

अल्पवयीन मुलीचा अपहरणकर्तेच्या ताब्यातून सुटका-सहाय्यक पोलीस निरीक्षकश बलभीम ननवरे

आपल्या पगारापुरती नोकरी कोणीही करतो परंतु आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे छानक्षपणे फिरून आपल्या मदतीची नेमकी कोणाला गरज आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा या वक्तीप्रमाणे मुंबई येथे नियुक्तीस असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांची समय सूचकता विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960052755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त …

Read More »

स्थानीक गुन्हे शाखेच्या कौशल्याने घरफोडीचा गुन्हा उघड

चंद्रपुर कारागृहातून आरोपीस घेतले ताब्यात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – तुमसर शहरातील श्रीराम नगरातील गिरिधर बळवंतराव येरणे याची बहिन ही दि.१५ जानेवारी रोजी घराच्या वरच्या माळ्यावरील बांधकामावर पाणी मारत असताना अज्ञाताकडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख असा जवळपास १ लाख २८ हजारांचा माल चोरून नेला होता. या प्रकरणी तुमसर पोलीसांनी एकाला …

Read More »

राष्ट्रीय युवा प्रबोधनकार सतीश सोमकुवर यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम 28 फरवरीला शांतीवन बुद्ध विहार येथे

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार (पाथरी )चिचाळ येथे 28 फरवरी 2024 ला शांतीवन बुद्ध विहाराच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत राष्ट्रीय युवा प्रबोधनकार सतीश सोमकुवर यांचा समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे . या प्रबोधन कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त …

Read More »
All Right Reserved