Breaking News

Daily Archives: February 7, 2024

रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती रॅलीतून “रस्ते सुरक्षा-जीवन रक्षा” चा संदेश

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.07 : राज्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत 35 वा रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, रस्ते अपघातास आळा बसावा, रस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण …

Read More »

बांबू फर्निचर प्रशिक्षणाच्या माध्यमातुन तरुणांना मिळाले रोजगाराचे साधन

30 दिवसीय बांबू फर्निचर प्रशिक्षण कार्यक्रम बांबू फर्निचर प्रशिक्षणाच्या माध्यमातुन तरुणांना मिळाले रोजगाराचे साधन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.07 : झपाट्याने विस्तार होत असलेल्या बांबू क्षेत्रात युवकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली च्या वतीने 30 दिवसीय बांबू फर्निचर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

दिव्यांगना त्वरित धनादेश देण्यात यावा मागणी काँग्रेसचे पप्पुभाई शेख यांनी केली

चिमूर नगर परिषदचे दिव्यांगनाकडे दुर्लक्ष – पप्पुभाई शेख जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नगर परिषद अंतर्गत सामान्य फंडातुन काही निधी दिव्यांग साठी राखीव असताना मात्र नगर परिषद दिव्यांगांना ताळाटाळ करीत आहे. अजूनही दिव्यांगाना निधी दिली नसल्याने निधी त्वरित देण्याची मागणी कांग्रेसचे मीडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केली आहे.चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या …

Read More »

मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहारात त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि.7 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला सत्यफुलाबाई चव्हाण व शोभाबाई गजभिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.डॉ …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वार्ड क्रमांक ५३ च्या माजी नगरसेविका रेखा रामवंशी यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ५३ च्या माजी नगरसेविका रेखा रामवंशी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज  शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना सामाजिक आणि …

Read More »
All Right Reserved