Breaking News

Daily Archives: February 24, 2024

ओ.टी.टी. तथा फिल्मी दुनिया के दुष्कर्म

*ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवरील लैंगिक, विकृत आणि अनैतिक सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यासह ‘एथिक्स कोड’ (नैतिकतेची आचारसंहिता) लागू करा ! – उदय माहूरकर, संस्थापक, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ आणि माजी केंद्रीय माहिती आयुक्त * जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ …

Read More »

पदाधिकारी, कामगार-कार्यकर्त्यांचे आझाद मैदान येथे आमरण उपोषण

*माथाडी कायदा मोडीत काढणारे विधेयक व कामगार विरोधी जीआर मागे घेण्याबद्दल माथाडी कायदा बचाव कृती समितीच्यावतिने दि. २६ फेब्रुवारी सकाळी ९:०० वाजल्यापासून आझाद मैदान येथे पदाधिकारी, कामगार-कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण!* *९४ वर्षीय जेष्ठ समाजसेवक-कामगार नेते डॉ.बाबा आढाव व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील,आमदार शशिकांत शिंदे आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसणार!* …

Read More »

शुभम मानव सेवा पुरस्काराने सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-मुंबई येथील मराठा लाईफ फाउंडेशन व जीवन ज्योत ड्रग बँक, नशा मुक्ती केंद्र सिंधुताई सपकाळ व वच्‍छलाबाई लोखंडे यांच्या स्मृतीप्रितर्थ 2024 चा मानवसेवा पुरस्कार दिव्य वंदना आधार फाउंडेशन चे अध्यक्ष शुभम पसारकर यांना मराठा लाईफ फाउंडेशन चे अध्यक्ष किसन लोखंडे यांच्या हस्ते देण्यात आला.चिमूर क्रांती भूमीतील मनोरुग्णाचा …

Read More »

संत शिरोमणी रविदास महाराज समतावादी संत होते – प्राचार्य राहुल डोंगरे

शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा) – संत शिरोमणी रोहिदासाच्या विचारधारेत ‘ मनुष्य ‘ हाच धर्माचा केंद्रबिंदू होता.धर्म हा मानवासाठी असून मानवांच्या सर्वागीण कल्याणासाठी धर्माने आपली भूमिका वठवावी,असे त्यांना अभिप्रेत होते.मानवी मनाला सुयोग्य विचार करण्याची दिशा लावणे हेच सर्व सुखाचे उगमस्थान असल्याची धारणा …

Read More »

शिव मावळे ग्रुप तर्फे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत “श्री छत्रपती शिवाजी महाराज” जयंती मोठ्या उत्साहात साजरी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी वार सोमवार शिव मावळे ग्रुप तर्फे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत “श्री छत्रपती शिवाजी महाराज” जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज शिवव्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख शिवव्याख्याते प्रा. आनंद मांजरखेडे सर यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास उत्कृष्टपणे मांडला. आजच्या …

Read More »

निवृत्ती वेतनधारकांनी पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर कोषागार कार्यालयांतर्गत बँकेद्वारे निवृत्तीवेतन घेणा-या वेतनधारकांनी पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करणे अनिवार्य आहे. ज्या निवृत्ती वेतनधारकांनी अजूनपर्यंत आपले पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडले नाही, अशा आयकर दात्याच्या खात्यामधून माहे फेब्रुवारीच्या वेतनातून 20 टक्के प्रमाणे आयकर वसूल करण्यात येईल. त्यामुळे सर्व निवृत्ती वेतनधारकांनी त्वरीत …

Read More »
All Right Reserved