Breaking News

Daily Archives: February 22, 2024

अनोळखी मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.21: वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर हायवे,मौजा पिंपळगाव ते टेमुर्डा रोडवर पायदळ जाणाऱ्या महीलेस एका अज्ञात वाहनाने धडक देवून जखमी केले. सदर महीलेस उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे भरती केले. त्यानंतर पुढील उपचाराकरीता मेडीकल कॉलेज, नागपूर येथे भरती करण्यात आले. सदर अनोळखी महीला उपचारादरम्यान मृत पावली. …

Read More »

कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळा संस्कृती व परंपरा जपून अगदी शिष्टबद्द व उत्कृष्टपणे जल्लोषात पार पडला

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर / भद्रावती :- श्री स्वराज्य वीर संघटना भद्रावती तर्फे दोन दिवसीय कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संघटनेच्या प्रमुख मार्गदर्शक निखिल बावणे, अभि उमरे, स्वप्नील मोहितकर व युगल ठेंगे यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात आला.यावेळी पहिल्या दिवशी दि.१८/२/२४ रोजी स्थानिक भद्रावती …

Read More »

शिवाजी महाराज जयंती सोहळ्यात रंगले कविसंमेलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा चिमूर तालुक्यातील गडपिपरी येथे आयोजित करण्यात आला.या सोहळ्यात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी सुरेश डांगे होते.प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक आत्माराम ढोक,कवी नामदेव मोटघरे,मनोज राऊत उपस्थित होते.तथागत भगवान बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन कविसंमेलनाची सुरुवात …

Read More »

आज चिमूर येथे आदिवासी लाभार्थी मेळावा – मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांची उपस्थिती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आदिवासी एकात्मीक विकास प्रकल्प चिमूर च्या वतीने आदिवासी लाभार्थी मेळावा शुक्रवार ला राज्याचे मंत्री आदिवासी विकास विभाग डॉ. विजयकुमार गावीत यांचे अध्यक्षतेखाली शहीद बालाजी रायपुरकर सभागृह, संविधान चौक वडाळा ( पैकु) येथे आयोजीत केलेला आहे.मेळाव्याचे उद्घाटक चंद़पुर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय …

Read More »
All Right Reserved