Breaking News

Daily Archives: February 15, 2024

चहांद येथे सोनामाता हायस्कूल चा इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ

यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करून प्रामाणिक प्रयत्न करावेत- ठाणेदार विजय महाले यांचे प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद,येथे दिनांक 15/02/2024, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थी दशेतच योग्य असे ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत असे प्रतिपादन विजय महाले, ठाणेदार वडकी यांनी सोनामाता …

Read More »

आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना होता येणार वैमानिक

चंद्रपूर फ्लाईंग स्टेशन अंतर्गत प्रशिक्षण देण्याचे नियोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : नक्षलग्रस्त, दुर्गम व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींचे वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी चंद्रपूर फ्लाईंग स्टेशन अंतर्गत मोरवा विमानतळ, चंद्रपूर येथे जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाकरीता प्रति विद्यार्थी एकूण प्रशिक्षण खर्च …

Read More »

पुलवामा येथील शहीद वीरांना श्रद्धांजली व इंटरनॅशनल बुक डे व वसंत पंचमी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-इंटरनॅशनल बुक डे व वसंत पंचमी महोत्सव उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे साजरा व पुलवामा येथील शहीद वीरांना श्रद्धांजली च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम डाॅ खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमासाठी डॉ.खूजे वैद्यकीय अधीक्षक,डॉ.विरुडकर वैद्यकीय अधिकारी, वंदना …

Read More »

सुपरहिट कन्नड चित्रपट ‘न्याय रक्षक’ येतोय अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-आईकडून मुलांना मिळणारं ज्ञान आणि संस्कार आयुष्याच्या जडणघडणीत पुरून उरत असतात. अशाच आई आणि मुलाची समाजाप्रती एक संघर्षमय कथा ‘न्याय रक्षक’ या कन्नड चित्रपटात दडून आहे. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर चित्रपटाच्या मराठी रूपांतराचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून प्रेक्षकांना आई आणि मुलाच्या विलक्षण …

Read More »

भारतीय जनता पार्टीच्या शेवगाव युवक मोर्चा तालुका अध्यक्षपदी माजी नगरसेवक महेश उर्फ रिंकू सुधाकर फलके तर शेवगाव शहराध्यक्षपदी बापूराव नामदेव धनवडे यांची नियुक्ती

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर होणार असे की भारतीय जनता पार्टीचे जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीचे नियुक्त रखडल्या होत्या दोन गटांच्या सुंदो प सुंदी मध्ये जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांना नियुक्ती देताना फारच कसरत करावी लागली तालुकाध्यक्षपदी निवड झालेले श्री तुषार वैद्य यांनी शहर व तालुक्यातील कार्यकारिणीची निवड करणे …

Read More »
All Right Reserved