Breaking News

Daily Archives: February 28, 2024

शेवगाव पोलिसांची धडक कारवाई दहा क्विंटल चोरीचा कापूस आणि चोरीचे वाहन रात्रीस गस्तीस असलेल्या पोलिसांनी पकडले चार संशयित आरोपी अटक दोन फरार

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-शेवगाव शहरामध्ये रात्रीच्या गस्तीस असलेले पीएसआय नीरज बोकील आणि त्यांचे सहकारी दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी नाईट राउंड चालू असताना मध्यरात्री पो. हे. का. बडे हे. का. संतोष वाघ होमगार्ड मतीन बेग पैठण रोडच्या अन्नपूर्णा जिनिंगच्या संरक्षक भिंतीजवळ चार ईसम संशयास्पद रित्या फिरताना गस्ती पथकास …

Read More »

कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

कायदा व सुव्यवस्थेत चंद्रपूर राज्यात अग्रेसर राहावा गावपातळीवर पोलीस पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असून कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व …

Read More »

शेवगाव शहरात संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांची ७३८ वी पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरी

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-शेवगाव शहरात संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांची ७३८ वी पुण्यतिथी मोठ्या भक्ति भावाने शेवगाव येथे मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली होती.मिरवणुकी नंतर बालाजी मंदिर येथे “ह.भ. प.बटुळे महाराज” यांचे किर्तन झाले.आसाराम कपीले यांना जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र राज्य आदर्श ग्रामसेवाक पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सुवर्णकार …

Read More »
All Right Reserved