Breaking News

Daily Archives: February 29, 2024

देशहितासाठी गुणवत्तापूर्वक संशोधन व्हावे – डॉ.अनिल झेड चिताडे

ग्रामगीता महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र; जीवशास्त्रातील आधुनिक प्रवाहाबाबत विचारमंथन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भारतामध्ये दरवर्षी पाच लाखापेक्षा जास्त संशोधन पेपर प्रकाशित होत असून त्यातून चाळीस ते पंचेचाळीस टक्केच संशोधन हे समाज उपयोगी ठरत आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही भारताला नव्वद टक्के तंत्रज्ञान परकीय देशातून अवगत करावे लागते त्यामुळे संशोधकांनी आपले संशोधन गुणवत्तापूर्ण …

Read More »

गुन्हे अन्वेषण विभाग एलसीबी चा दनका मोडला रोड रॉबरी करणाऱ्या आरोपींचा मणका

एल. सी. बी. गुन्हे अन्वेषण विभाग अहमदनगरचे प्रमुख दिनेश आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची दबंग कारवाई सुमारे अकरा लाख रुपयांची चोरी करणारी आरोपी केले जेरबंद विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की गुप्त खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दिनेश आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेवगाव शहरातील …

Read More »

विद्यार्थ्यांचे कर्तव्य फक्त अभ्यास करने – प्रा.आष्टणकर

श्री साई क्लासेस अकॅडमी येथे वर्ग १० च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भिसी:-कोणत्याही परीक्षेत पास व्हायचं असल्यास हार्ड वर्क व जिद्दीची आवश्यकता असते. तुम्ही विद्यार्थी आहात, वर्ग १० ची परीक्षा म्हणजे तुमच्या जिवणातील परीक्षांचा पहीला पडाव आहे. अशा वेळी फक्त वेळेचे महत्व समजून घ्या, वेळेला महत्त द्या. वाईट …

Read More »

मातृतीर्थ सिंदखेडाराजा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी चा संचालक फरार

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव:-शेवगाव शहरातील कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेल्या व अधिक परतव्याचे आमिष दाखवून शेवगावकरांना कोट्यवधी रुपयांना गंडवलेल्या नेवासा रोड लगत २-३ तीन महिन्यापूर्वी मातृतीर्थ सिंदखेडाराजा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. शाखा चालू करून कमी वेळेत अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून बँकेचा संचालक चव्हाणने पूर्ण नाव माहित नाही कोट्यवधी …

Read More »
All Right Reserved