Breaking News

Daily Archives: February 11, 2024

उप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक कडधान्य दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-दिनांक १० फरवरी २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक कडधान्य दिन साजरा करण्यात आला.या दिवसाचे काय महत्त्व आहे हे अधोरेखित करणारा दिवस कारण आपली जीवनशैली बदलली आहे खानपान बदलेल आहे.आणी आपण धकाधकीच्या जीवनात जगत आहोत.पाश्चात्य देशातील लोकांनच खानपान आपण अंगिकारले आहे.म्हणुन आज आपण अनेक आजारांना बळी …

Read More »

शेवगाव पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना त्याचा त्रास कार्यालयामध्ये सगळा प्रभारी कारभार जबाबदार कोण ??? महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आंदोलन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-ता.10 फेब्रुवारी 2023 याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा कारभार तातडीने सुरळीत करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी पत्राद्वारे तहसीलदार प्रशांत सांगडे यांचेकडे केली आहे शेवगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात अंत्यत अनागोंदी कारभार सुरु असुन …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या गोंदिया आणि नागपूर जिल्हा दौरा

प्रतिनिधी – नागपूर नागपूर दि.१०:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रविवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी गोंदिया आणि नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल.सकाळी दहा वाजता गोंदिया विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी दहा वाजून 55 मिनिटांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या आगमनप्रसंगी उपस्थिती. सकाळी 11 वाजता उपराष्ट्रपती महोदयांसमवेत डीबी …

Read More »

बेलगाव येथील स्वामी विवेकानंद स्टडी सर्कलच्या ५० पैकी ४० विद्यार्थ्यांची एनएमएमएस परीक्षेत गगनभरारी

सर्वत्र अभिनंदन व कौतुक जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेंतर्गत ८ व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती योजनेंतर्गत एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत बेलगाव येथील स्वामी विवेकानंद स्टडी सर्कलच्या ५० परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी ४० विद्यार्थी NMMS परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. सलग चौथ्या वर्षी …

Read More »

वार्षिक स्नेहसंमेलनात उरकुडपार येथील विद्यार्थ्यांनी सादर केला कलाविष्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चिमूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,उरकुडपार येथे वार्षिक शालेय स्नेहसंमेलन संपन्न झाले.स्नेहसंमेलनाचे उदघाटन सुरेश डांगे यांनी केले.अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच प्रवीण सावसाकडे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देविदास श्रीरामे,पोलीस पाटील सुरज मोरे,उपसरपंच रमेश काळे,शंकरराव घरत,गदगावचे सरपंच राजू मुरकुटे,छत्रपाल लोखंडे, रवींद्र रोडगे, सुनंदा गेडाम,दुवादास …

Read More »
All Right Reserved