Breaking News

Daily Archives: February 23, 2024

ग्रामगीता महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना चिमूर तर्फे लोकनृत्योत्सव 2024 उत्साहाने साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-ग्रामगीता महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटना, चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने 22 फेब्रुवारी 2024 रोज गुरुवारला लोकनृत्योत्सव 2024 चे आयोजन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भीष्मराज सोरते, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन, चिमूर यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. अमीर धम्मानी प्राचार्य, ग्रामगीता महाविद्यालय, …

Read More »

पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांचा अंदाज

  शेतकऱ्यांनी शेतमालाची  काळजी घ्यावी-गारपीटीची शक्यता विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-पूर्व-विदर्भ क्षेत्रात २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार, २५ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षित आहे. या तीन जिल्ह्यांसह …

Read More »

बरडघाट येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती जि.प.प्रा.शाळा,बरडघाट येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनाली मेश्राम होत्या.प्रमुख अतिथी म्हणून स्वाती श्रीरामे,करुणा मेश्राम,सुनीता बारेकर, सोनाली बारेकर,वनश्री दडमल,प्रिया मेश्राम,अलिशा दोडके,तारा दोडके,वनिता शेंडे,सरिता भोयर,साधना श्रीरामे,संजीवनी दोडके,मुख्याध्यापक सुरेश डांगे उपस्थित होते. पाहुण्यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.मुख्याध्यापक सुरेश डांगे यांनी गाडगेबाबा यांच्या …

Read More »

आठवलं ते सांगितलं — डॉ. मनोहर जोशी -एक उमदा सुहृद

*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !! जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-शिवसेना नेते मनोहरपंत जोशी यांचा माझा संपर्क साधरणपणे १९९५ च्या दरम्यान आला. त्यावेळी ते नुकतेच मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी दैनिक पुढारीचा विदर्भ प्रतिनिधी म्हणून मी विधानपरिषद कव्हर …

Read More »

उभ्या महाराष्ट्राला आदर्श देणारा शिवजन्मोत्सव सोहळा

भव्य मोफत चष्मे वाटप व आरोग्य शिबिराचे आयोजन शिबीर मध्ये 1000 लोकांचे निदान विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर/मौदा:-अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या सुवर्ण इतिहासाची संस्कृती आणि शौर्याची गाथा सांगणारा महाराष्ट्रातील एकमेव साप्ताहिक शिवजयंती महोत्सव शिवबा राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मार्फत दि 13 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2024 दरम्यान मौदा येथे …

Read More »

तरुणांच्या ‘जिव्हारी’ लागणारा चित्रपट अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-देशात राहणाऱ्या प्रत्येक उभरत्या तरुणाचं परदेशात जाऊन आपलं नशीब अजमावून पहाण्याचं स्वप्न असतं. परदेशात राहणाऱ्या अशाच एका तरुणाची कथा ‘जिव्हारी’ या चित्रपटात अलौकिक मांडली गेली आहे. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाचा अद्वितीय अनुभव घेता येणार आहे. …

Read More »

विद्यार्थ्यांनो,शिवरायांच्या मावळ्यांनी स्पर्धा परीक्षेचे किल्ले जिंकावे – राहुल डोंगरे

शारदा विद्यालयात प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा) – छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा,कुशल संघटक,लोक कल्याणकारी राजा,नव्या युगाचा निर्माण करणारा,दुर्जनांचा नाश करता, सज्जन्नाचा कैवारी,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हे देशाचे आदर्श आहेत.वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून अमावस्याला गनिमी काव्याने हल्ले करून अनेक युद्ध जिंकले.शेकडो किल्ले जिंकले.ते बहुगुन संपन्न ,शुर,बुद्धिमान,दयाळू शासक होते.त्यांच्या सैन्यात मुस्लिम …

Read More »
All Right Reserved