Breaking News

Daily Archives: February 14, 2024

शेवगांव शहरातील नुकताच गुन्हा झालेला तो डॉक्टर फरार हॉस्पिटलच्या नावाखाली पूर्वी हा करायचा अनेक उद्योग???

शहरातील एका नामवंत हॉस्पिटलमध्ये पूर्वी हा गर्भलिंगनिदान चाचणी करायचा तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ठोकले होते सी,??? विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन दिवसांपूर्वी शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला तो संशयित आरोपी डॉक्टर फरार शेजारच्या *पैठण तालुक्यातून मेडिकल व्यवसाय करण्यासाठी शेवगाव शहरामध्ये आला व …

Read More »

शारदा विद्यालय तुमसर चे 33 विद्यार्थी N M M S परीक्षेत चमकले

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या गेलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती ( N M M S) परीक्षेत शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथील एकूण 33 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होवून घवघवीत यश संपादन केले आहे. उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु.सर्वरी विनोद बिसने,दुर्गेश मनोज भुरे,नुपुल अरुण सहारे,पद्मनाभ …

Read More »
All Right Reserved