Breaking News

Daily Archives: February 18, 2024

3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

विधीज्ञ, पक्षकार व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.18 : चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार दि. 3 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत असून विधीज्ञ, पक्षकार व नागरिकांनी यात उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव न्या. सुमित जोशी यांनी …

Read More »

अध्यापक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

जिल्हा प्रतिनिधी/ जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- महिला शिक्षण प्रसारक मंडळ भंडारा व्दारा संचालित महिला अध्यापक विद्यालय येथील लीलाताई गुप्ते सभागृहात दोन दिवसीय स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला.स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेच्या संस्थापक तथा माजी प्राचार्य शुभांगी ऋषि यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोषाध्यक्ष युगकांता रहांगडाले होत्या. प्रमुख पाहुणे …

Read More »

ऑनलाईन विक्री व व्यवस्थापन हाच आजच्या काळात महिला बचत गटांसाठी यशाचा मंत्र

▪️जि.प. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे 10 दिवसीय महालक्ष्मी सरस महोत्सवास प्रारंभ ▪️महाराष्ट्रातील विविध खाद्य पदार्थांसह दर्जेदार उत्पादने ग्राहकांच्या भेटीला जिल्हा परिषद व उमेदतर्फे भव्य व्यवस्था विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर : -बचत गटातील महिलांनी आर्थिक व्यवहारापलीकडे जाऊन आता विचार केला पाहिजे. आपल्या उत्पादनांना गुणवत्तेची जोड देत त्याचे पॅकेजिंग, मांडणी ही अधिक चांगली करण्यावर …

Read More »

शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्यावर आधारीत वेशभूषा स्पर्धा

” शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मनपाचे आवाहन “ ” प्रत्येक शाळेला ३ निश्चित बक्षिसे “ ” उत्कृष्ट वेशभूषेला अँड्रॉइड टॅब, सायकल, ट्रॉली बॅग मिळणार बक्षीस “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, 18 फेब्रुवारी : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करण्याच्या दृष्टीने छत्रपती …

Read More »

सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणारे दाम्पत्य व संस्थेस अनुदानाची मान्यता

सामाजिक न्याय विभागाची कन्यादान योजना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.18 : विवाह सोहळ्यामध्ये अनाठायी खर्च करणे, त्यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्येच्या खाईत लोटले जाणे हे प्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (नवबौध्दांसह) विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह) विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामुहिक …

Read More »

संडे स्पेशल दणका – शहरातील रोड रोमियोंचा सडक संख्या हरींचा मोडला मणका

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील गजबजलेल्या बस स्थानक डॉक्टर आंबेडकर चौक मिरी रोड बाळासाहेब भारदे स्कूल परिसर न्यू आर्ट्स कॉलेज निर्मल ब्राईट च्या बाहेरचा भाग या भागात हल्ली घरच्या भाकरी खाऊन लोकांचे लेखीबाळींना त्रास देण्याचा उद्योग काही टुकार मोकार आणि आई बापाचे संस्कारहिंण …

Read More »

शिवजयंतीनिमित्त 18 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी शेवगाव शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तर्फे विविध उपक्रमांचे भव्य आयोजन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960052755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की येत्या 19 फेब्रुवारी 2024 सोमवाररोजी साजरा होणाऱ्या शिवजयंती निमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीमार्फत शेवगाव शहरांमध्ये भव्य कार्यक्रमांचे व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे यामध्ये 18 फेब्रुवारी रविवारी दुपारी तीन वाजता खंडोबा मैदान येथे छत्रपती केसरी जंगी हगाने चे आयोजन केले …

Read More »
All Right Reserved