Breaking News

Monthly Archives: December 2021

जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी 37 (1) व (3) चे कलम लागू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 डिसेंबर: चंद्रपूर, जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 15 डिसेंबरचे रात्री 12 वाजेपासून तर 31 डिसेंबर 2021 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम …

Read More »

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजना

बेरोजगार युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :-चंद्रपूर दि. 14 डिसेंबर : आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांचा आर्थिक विकास करणे आवश्यक आहे, त्याकरिता विशेष करून या घटकातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरू करण्यात …

Read More »

राष्ट्रीय लोक अदालतीला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद

लोक अदालतीत एकूण 2688 प्रकरणे निकाली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 13 डिसेंबर : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता बि. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार 11 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले …

Read More »

विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी

प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ; 8 वाजतापासून प्रक्रियेला सुरुवात नागपूर दि. 13:- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या 14 डिसेंबर रोजी होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उदया मंगळवारी सकाळी 8 वाजता पासून मतमोजणी प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सुरुवात होईल. उदया दुपारपर्यंत …

Read More »

तिन अपत्य असल्याने पळसगांव ग्राम पंचायत सदस्य अपात्र

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-तिन अपत्ये असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ (ज-१) आणि कलम १६(२) नुसार पळसगांव ता चिमूर ग्रामपंचायतीच्या सदस्य प्रभाकर बाबुराव गजभिये हे ग्रामपंचायत सदस्य राहण्यास अपात्र ठरले आहेत.चिमूर तालुक्यातील पळसगांव ग्रामपंचायतीची आठ महिन्यांपूर्वी निवडणूक झाली होती. ज्यात प्रभाकर बाबुराव गजभिये हे या प्रभाग ३ मधून …

Read More »

नागपुरात ओमायक्रॉनच्या एका रुग्णाची नोंद; सावधगिरी बाळगण्याचे मनपाचे आवाहन

नागपूर, ता. १२: नागपूरमध्ये ५ डिसेंबर रोजी पश्चिम आफ्रिकेहून आलेल्या एका रुग्णाचा जिनोम सिक्वेन्सिंग अहवाल सकारात्मक आढळून आला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. ५ डिसेंबर रोजी नागपूरात आलेल्या प्रवाशांच्या आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णाची रिपोर्ट जिनोम सिक्वेंसिंग साठी पुणे …

Read More »

तथागताच्या संघारामगिरीत खानगांव येथे पहिले जिल्हास्तरीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन

= कालकथित बाजीराव सुकाजी खोबरागडे गुजगव्हान यांच्या स्मृती प्रित्यर्थ = = खानगांवातील शासकीय सेवेत असलेल्या पुरुप – महिला आंबेडकवादी चळवळीतील योगदान, परिसरातील लोक कलावंत यांचा सत्कार = जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जागतीक आंबेडकरवादी साहीत्य महामंडळ व बौद्ध पंचकमेटी खानगांव, प्रबुद्ध बुद्ध विहार गुजगव्हान, समता सैनिक दल च्या वतीने पहिले जिल्हास्तरिय आंबेडकरवादी …

Read More »

चिमूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याची नागरीकांमध्ये दहशत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- सध्या थंडीचे दिवस सुरू आहे त्यामुळे चिमूर शहरातील नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतात, नेहमी प्रमाणे आजही दिनांक १२/१२/२०२१ ला सकाळी ५:३० वाजताच्या सुमारास नागरिक मार्निंग वॉकला गेले असता अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून चावा घेत जखमी केल्याची घटना चिमूर शहरातील पिंपळनेरी मार्गावर घटली …

Read More »

गाव परीसरात अस्वल नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

प्रतिनिधी – कैलास राखडे तळोधी :- तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत, आलेवाही बिटातील वाढोणा येथील गाव परिसरात आज सकाळी एक अस्वल आणि तिचे दोन पिल्ले लोकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे लोकांनी खूप मोठी गर्दी झाली असता अशा वेळेस कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून वन विभागाची टीम, परिसरातील पी.आर.टी. चे सदस्य, व …

Read More »

लोक अदालतीमुळे प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली निघण्यास मदत – प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल

चंद्रपूर येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 11 डिसेंबर : न्यायालयात दाखल झालेली प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. यात अनेक पिढ्या निघून जातात, मात्र न्याय मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देऊन वेळेत न्याय देण्यासाठी मा. सर्वोच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. …

Read More »
All Right Reserved