Breaking News

Monthly Archives: January 2023

367 लोकांना मिळाले मोफत विधी सहाय्य

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 19 : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 मधील कलम 12 प्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच सर्व तालुका विधी सेवा प्राधिकरण सेवा समिती कार्यालयामार्फत महिला, बालक, न्यायालयीन बंदी, अनुसूचित जाती व जमाती मधील लोक, औद्योगिक कामगार, आर्थिक दुर्बल घटक यांना मोफत विधीसहाय्य दिले जाते. सन …

Read More »

मराठी भाषेचा अभिमान बाळगा – जिल्हाधिकारी विनय गौडा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 19 : भाषेवरून आपली ओळख ठरते. मराठी भाषा ही अतिप्राचीन आहे. मातृभाषेतून एखादी गोष्ट समजणे किंवा बोलणे हे अगदी सहजपणे होते. आज जागतिकीकरणाचे युग असले तरी आपल्या मातृभाषेला विसरू नका. मराठी भाषेचा अभिमान बाळगा, असे आवाहन जिल्हाधिकारी …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील विविध लोकोपयोगी विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण केले तसेच बीकेसी मैदानावर झालेल्या अतिविराट सभेला त्यांनी संबोधित केले

प्रतिनिधी जगदीश काशिकर मुंबई मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई तील ३८ हजार कोटी रुपयांच्या विविध लोकोपयोगी विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण आज (गुरूवार) केले. यानिमित्ताने बीकेसी मैदानावर झालेल्या अतिविराट सभेला त्यांनी संबोधित केले. मुंबईच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण, ७ मलजल प्रक्रिया केंद्रांची …

Read More »

नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या

महाराष्ट्रातील बोगस नर्सिंग कॉलेजची चौकशी करावी – भक्तराज फड प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ विदर्भ: वर्धा जिल्ह्यातील शालोम नर्सिंग डॉ. के. बी. हेडगेवार, चेतना नर्सिंग कॉलेज, शिवाजी नर्सिंग, यांना मान्यता नसतांना संस्थाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन …

Read More »

साप्ताहिक लोकप्रतिष्ठा वृत्तपत्राचा 22 जानेवारी रोजी लोकार्पण सोहळा

चिमूर येथून होणार प्रकाशित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर क्रांती नगरीतून नव्यानेच पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण करणारे “साप्ताहिक लोक प्रतिष्ठा” या वृत्तपत्राचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी २०२३ रोजी रविवारला आदर्श विद्यालय बी पी एड कॉलेज ग्राउंड चिमूर सकाळी ११:३० वाजतां संपंन होत आहे, या कार्यक्रमा करीता कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड ज्ञानेश्वर नागदेवते कार्यक्रमाचे …

Read More »

विद्यार्थ्यांचा तंबाखू मुक्तीचा सकल्प

अभिनव उपक्रम नववर्षाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी घेतली तंबाखू मुक्ती ची शपथ प्रतिनिधी नागपूर नागपूर:-शालेय जीवनापासून चांगल्या सवयी आणि शिकवण मिळाल्यास निरोगी समाज निर्माण होऊ शकते ,त्यामुळे नववर्षाला इंडियन डेंटल असोसिएशन नागपूरच्या पुढाकारातून आणि ऐकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा व शासकीय दंत महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शासकिय आश्रम शाळा …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी यांची स्वित्झर्लंड येथील दावोस येथील भेट यशस्वीपणे पार पडुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज मुंबईत विमानतळावर आगमन

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: स्वित्झर्लंड येथील दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार… एक लाखांहून अधिक रोजगार निर्मिती… गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील… दावोस येथे गेल्या दोन दिवसांत …

Read More »

उद्योग व्यावसायिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन

जिल्ह्यातील उद्योजकांना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत राज्यात उद्योग सुलभता व व्यवसाय वाढीस अनुकूल वातावरणात चालना मिळण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूरतर्फे 19 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहात उद्योग संचालनालय मुंबई, …

Read More »

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : चंद्रपूर जिल्ह्यातील, वरोरा तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिका धारकांना 1 जानेवारी 2023 पासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी रास्तभाव दुकानातून मोफत धान्य दिले जाणार आहे. वरोरा तालुक्यातील 10 हजार 62 अंत्योदय शिधापत्रिका व 90 हजार 196 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना पुढील 1 वर्षाकरीता याचा …

Read More »

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

16 ते 30 जानेवारी कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य …

Read More »
All Right Reserved