Breaking News

Monthly Archives: June 2023

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने काढला अर्बनचा कार्बन?

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:- विविध सुविधा पुरवणाऱ्या अर्बन कंपनीच्या व्यवस्थापनाने कुठलीही पूर्वसुचना न देता शेकडो महिलांना कामावरून कमी केले.त्यामुळे त्या महिलानी शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला न्याय मिळेल म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे दादर येथील #श्रमीकगड कार्यालयवर धाव घेतली.व आपल्या समस्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेने …

Read More »

कोतवाल परीक्षेतील गैरव्यवहार तात्काळ निकाली काढा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रह्मपुरी:-दि.१५ जुन २०२३ रोजी झालेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील ‘कोतवाल’ पदाच्या परिक्षेत सावळा गोंधळ निर्माण होऊन गैव्यवहार केल्याचा प्रकार विद्यार्थ्यांच्या निर्दशनास आला. यात प्रश्न पत्रिका वितरीत करण्याआगोदर पेनाने प्रश्न पत्रिकेवर परिक्षार्थीचे बैठक क्रमाक लिहण्यात आले होते. परिक्षार्थीनि रोल नंबर लिहीताना चुका केली असता दुसरी नव्याने …

Read More »

योजनेंतर्गत 802 रुग्णांवर 3902 वेळा केमोथेरपी उपचार

जुने व नवीन रुग्णांना पुरविण्यात आलेल्या केमोथेरपी सायकल केसेसची संख्या जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वर्ष 2022 ते 23 पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 42 कॅन्सर रुग्णांची नोंद आहे. एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सर रुग्णांवर मेडिकल …

Read More »

समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 : वर्ग 1 ली ते 8 वी मध्ये शिकणारे कोणतेही बालक पाठयपुस्तकापासून वंचित राहु नये, पाठयपुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येवु नये, तसेच शाळेतील सर्व दाखल पात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे व गळतीचे प्रमाण शुन्यावर आणणे, यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली …

Read More »

पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय चिमूर यांना तालुका कांग्रेस कमिटी तर्फे निवेदन

चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-बोरगाव बुटी येथील सरपंच तसेच चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष असलेले श्री रामदास चौधरी व त्यांच्या गावातील गुंड प्रवृत्तीचे व भाजपचे आमदार बंटी भांगडीया यांचे निकटवर्तीय असणारे राकेश वाघ यांनी दिनांक २३/ ६/ २०२३ रोजी सरपंच रामदास …

Read More »

906 किलो अंमली पदार्थाची होळी – पोलिसांतर्फे जनजागृती प्रभातफेरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 : दरवर्षी 26 जुन हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणुन पाळला जातो. नशेच्या आहारी गेलेल्या लोकांचे जीवन वाचवणे, प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली यांच्यामध्ये अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जागरुकता करणे, या उद्देशाने जिल्हा पोलिस दलातर्फे जनजागृतीपर प्रभातफेरी काढण्यात आली. विशेष म्हणले जिल्हयातील विविध पोलिस …

Read More »

शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’ मुळे जिल्ह्यातील 4.9 लक्ष गरीब कुटुंबाचे सण गोड

दिवाळी आणि गुडीपाडव्याला किटचे वाटप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 : आपापल्या परंपरेनुसार सण साजरे करण्यासाठी भारतीय नागरीक उत्साही असतो. त्यात आर्थिक परिस्थितीचा विचार केला जात नाही. गरीबातील गरीब सुद्धा सणासुदीला गोडधोड करण्याची इच्छा बाळगून असतो. अशा गरीब कुटुंबाचे सण गोड होण्यासाठी राज्य शासनाने या कुटुंबाना ‘आनंदाचा शिधा’ किट …

Read More »

चालक पळाला ट्रॅक्टर व ट्रॉली सोडून

6 लाख 55 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर / सिंदेवाही :-चंद्रपुर जिल्ह्यातील रेती घाटावर उपसा सुरूच, आजही रेती माफिया मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळुचे उत्खनन करीत आहे‌‌. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, सावली व पोम्भूर्ना हे अवैध वाळू माफियाचे रेती उत्खननाचे हब बनले आहे. सिंदेवाही तालुक्यात कळमगाव …

Read More »

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि.26 जून रोजी सकाळी ठीक 10 वाजता राजर्षी छत्रपती शाहूमहाराज जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला.छत्रपती शाहूमहाराज यांचे प्रतिमेला बौध्द पंच कमेटी, मालेवाडा चे अध्यक्ष आयु. जगदीश आ. रामटेके यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.   आयु. जगदीश …

Read More »

धार्मिक,जातीय विद्वेषात माणुस दुर्मीळ होत चाललाय :- ऍड.भूपेश पाटील

पुस्तक प्रकाशन,कविसंमेलन तथा गुणवंत विद्यार्थी सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ग्रामीण भागात साहित्य चळवळी चालवणे मोठे कठीण आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाचा संघर्ष आणी जीवनमान भावी पिढीला समजण्यासाठी ग्रामीण कवींना चालना मिळणे गरजेचे आहे.देशातील जातीय,धार्मिक व पंथीय विद्वेषात माणूस दुर्मीळ होत असल्याची खंत प्रसिद्ध साहित्यीक तथा विचारवंत ऍड.भूपेश पाटील यांनी व्यक्त केली. …

Read More »
All Right Reserved