Breaking News

Monthly Archives: June 2023

चिमूर येथील बसस्थानकावर चोराचा धुमाकूळ

५० हजाराचे दागिने व रोख रक्कम ६००० रूपये चोरीला गेले जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथील बसस्थानकावर दोन महीला व युवकांचे ऐवज चोरट्याने १९ जुनला लंपास केले आहे. सविस्तर व्रूत्त असे आहे की , १९ जुनला दुपारी २ वाजता उसेगांव येथील महीलाचे दोन डोरल्यासहीत दोन गळ्यातील मंगळसुत्र पर्स मधून चोरट्याने चोरले …

Read More »

खडसंगी बफर च्या कॉर्टर चे काम निकृष्ट दर्जाचे

मुरुम ऎवजी बांधकामामध्ये माती चे काम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चिमूर प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत येत असलेल्या जागेवर कोट्यवधी रुपयांचे खडसंगी बफर कार्यालयाचे कर्मचारी (STPF) वन वसाहतिच्या ९ इमारतीचे बांधकाम सुरू आहे. परंतू यामध्ये वापरले जाणारे मटेरियल तसेच पायव्यामध्ये मुरुम ऎवजी माती वापरली जात जात असून जास्त काळ या इमारती …

Read More »

बोळधा नदीपात्रात विद्युत तारेच्या करंट ने ९ बकऱ्या २ बकरे जागीच ठार

४ लहान मुले व एका व्यक्तीचा जीव जाता-जाता बचावला जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यातील जांभुळघाट जवळील बोळधा नदी पात्रात JCB च्या सहाय्याने खड्डा करून त्याठिकाणी मोटारपंप लावून शेतीला पाणी करीत असतांना इलेक्ट्रिकची वायर लिकेज असल्याकारणाने पाण्यात विद्युत प्रवाह निर्माण होऊन ९ बकऱ्या २ बकरे जागीच ठार झाले.अशी …

Read More »

हरवलेली महिला आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 : साखरवाही येथील दिपाली राजेश कुट्टे वय 19 वर्ष ही महिला दि. 4 जुन 2023 रोजी सकाळी 9 ते 5.30 वाजताच्या दरम्यान राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता घरून निघून गेली. तसेच दिपाली राजेश कुट्टे या महिलेचा तिच्या नातेवाईकाकडे तसेच परिसरात व इतरत्र शोध …

Read More »

चिमूर तालुका टायगर ग्रुप यांनी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना केले फळ वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- टायगर ग्रुपचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक जालिंदर भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय चिमूर पैलवान डॉ. तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष सुर्या भाऊ अडबाले जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख रीषभ रंठे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहन नन्नावारे यांच्या नेतृत्वात चिमूर तालुका टायगर ग्रुप मार्फत उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे …

Read More »

उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप व गोंदेडा येथे गोमातास गुळ वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे आणि युवासेना जिल्हाप्रमुख मनिषभाऊ जेठाणी यांच्या नेतृत्वात युवासेना तालुका प्रमुख शार्दुल पचारे यांच्या वाढदिवसानिमित्त तपोभूमी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज गोशाला गोंदेडा येथे गोमातास पोषक आहार म्हणून गुळ वाटप करण्यात आला, तसेच उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे रुग्णांना फळ वाटप करुन सामाजिक बांधिलकी …

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्रच्या मॅनेजरचा मनमानी कारभार

न सांगता ग्राहकांचे खाते हातळण्याचा प्रकार ग्राहकांना अंधारात ठेवून खात्याचे पैसे केले ट्रांसफर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भिसी : – ग्रामीण जनता आपल्या घामाचा पैसा सुरक्षीत राहावा यासाठी बँकेत खाते उघळून त्यात आपली पैसा ठेवतात.बँकेतील खात्यांची देखरेख करण्यासाठी, खात्यांचे व्यवहार व्यवस्थीत चालविण्यासाठी बँकेत मॅनेजर, बाबू, कॅशीअर असे विवीध कर्मचारी कार्यरत असतात.बँकेत …

Read More »

अतिक्रमण धारकांनी शेतकऱ्यांचा मार्ग अडविला

नगरपरिषद सुस्त – आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगर परिषद हद्दीतील कवडशी या गावातील अतिक्रमण धारकांनी शेतकऱ्यांचा शेतीकडे जाण्याचा मार्गावर अतिक्रमण करुण शेतकऱ्यांचा मार्ग अडविला यामुळे शेतीस जाण्याचा मार्ग बंद केला.कवडशी येथील अनिकेत बंडे , समीर बंडे आदी शेतकऱ्यांनी नगरपरिषदेला अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण हटविण्यासाठी वारंवार निवेदने दिली पण नगरपरिषदेने …

Read More »

वरोरा तालुक्यात चारगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचे उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा तालुक्यात चारगाव येथे जय भवानी जय शिवाजी घोषणा करत रॅली काढून पूर्ण जल्लोष मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करुन, उदघाटक म्हणून लाभलेले शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते व युवासेना तालुका प्रमुख वरोरा ओंकार लोडे …

Read More »

वाघाने हल्ला करून एका युवकाला केले ठार

  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवेगाव चक जंगलामध्ये एका ३६ वर्षीय युवकाला वाघाने हल्ला करून ठार केले असता गाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. एकीकडे मानव वन्यजीव संघर्ष कुठेतरी थांबावा यासाठी वनविभागात अनेक ग्रामीण भागात जनजागृती करीत आहे तर दुसरीकडे मानव-वन्यजीव संघर्ष वाढताना दिसत आहे. …

Read More »
All Right Reserved