Breaking News

Monthly Archives: June 2023

रस्ता रुंदीकरण मुळे जाणे-येण्याचा मार्ग झाला बंद

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमुर:-चिमुर येथील पिसे पेट्रोल पंप ते संताजी नगर पर्यंत रस्ता रूंदिकरणाचे काम सुरू आहे.रस्ता रूंदिकरण करित असतांना नाल्याचे बांधकाम सुद्धा सूरू आहे.नाल्याचे बांधकाम करित असतांना लोकांचा घराकडे जाणे व येण्याचा मार्ग फोडण्यात आला पण सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंटचे स्लोप न दिल्याने हरिश्चंद्र कामडी …

Read More »

तेलंगणा राज्य के मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव 15 जून को नागपुर में

▪️भारत राष्ट्र समिति के विदर्भ कार्यालय के उद्घाटन का मौका ▪️कार्यकर्ता सम्मेलन और पार्टी प्रवेश नागपुर: भारत राष्ट्र समिति पार्टी का राष्ट्रीय स्तर पर विस्तार हो रहा है। पूरे महाराष्ट्र राज्य में पार्टी का काम बड़े ज़ोरशोर से चल रहा है। विदर्भ में पार्टी का और विस्तार करने के लिए, …

Read More »

विवाहित महिलेचा विनयभंग करणारा डॉक्टर पोहोचला कारागृहात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर कुरखेडा:-कुरखेडा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी रुग्ण औषधोपचारासाठी ग्रामीण भागातून खाजगी दवाखान्यात येत असतात.अशातच एक महिला कुरखेडा येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असतांना खाजगी दवाखान्याचे डॉक्टर यांनी महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुरखेडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ.जिबन हिरा यांचे …

Read More »

स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेना पदाधिकारी यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे

शिवसेना-युवासेना तर्फे नागभीड पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नागभीड:-चंद्रपुर जिल्ह्यातील नाडभीड पोलीस स्टेशन येथे शिवसेना व युवासेना तर्फे निवेदन देण्यात आले. दिनांक 13 जून 2023 रोज मंगळवारला चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे आणि मनिषभाऊ जेठांनी युवा सेना जिल्हाप्रमुख तसेच शिवसेना पदाधिकारी तथा स्थानिक माता-भगिनी यांच्यावर कुठल्याही …

Read More »

खळबळ जनक घटना -पेट्रोल टाकून मुलीला जाळण्याचा प्रयत्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून भद्रावती शहरामध्ये या घटनेनंतर चांगलीच खळबळ माजली आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे, आरोपी सिध्दांत भेले आणि अल्पवयीन मुलगी एकाच वार्डातील रहीवाशी …

Read More »

रात्रभर शहरातुन चालणारे ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजाने उडाली जनतेची झोप

सेवानिवृत्त महसुल लिपिक घेतोय पेन्शन आणि जनतेला देतोय टेन्शन उपविभागीय अधिकारी यांना कांग्रेस पार्टीचे सरचिटणीस विलास मोहिणकर यांनी दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालय जवळील वॉटर फिल्टरला लागुन असलेली सुप्रसिद्ध उमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेतीची उचल करून केशव धारणे सेवानिवृत्त महसुल लिपिक यांचे शेतातून दैनंदिन प्रती ट्रॅक्टर …

Read More »

पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ रोजगार मेळाव्यातून 29 उमेदवारांची निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मॉडेल करीअर सेंटर यांच्य संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित पंतप्रधान शिकाऊ रोजगार मेळाव्यातून 29 उमेदवारांची निवड करण्यात आली. यात लक्ष्मी अग्नी कंपनीच प्रा. लिमि यांनी 14 उमेदवार, पुणे …

Read More »

सायबरचा नवीन “पिंक” विळखा लोकांनो धोका यातला ओळखा – अॅड.चैतन्य एम. भंडारी

सायबर अवेयरनेस फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या तर्फे आवाहन प्रतिनिधी जगदीश का. काशीकर  मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-आजकाल अनेकांना व्हाट्स अप वर मेसेज येत आहेत की, व्हाट्स अप चे नवीन व्हर्जन आले असून तुमचे व्हर्जन अपडेट करा त्यानंतर तुमच्या व्हाट्स अपचा रंग गुलाबी (आकर्षक) असा होईल तसेच इतरही अनेक …

Read More »

गटविकास अधिकारी तसेच कृषी अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित करा

काँग्रेस पार्टीचे तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन बदली झालेले कर्मचारी अजुनही त्याच जागेवर – कोणाच्या आशिर्वादाने ? चिमूर पंचायत समिती येथील प्रकार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जिल्हा परिषद चंद्रपूर कृषी विभाग मार्फत प्रशासकीय बदली दिनांक.०४/०८/२०२० ला काढण्यात आली. यामध्ये चिमूर पंचायत समितीच्या कृषी अधिकारी कुमारी.सरोज चं …

Read More »

स्वस्थ धान्य दुकानात गोरगरीब लाभार्थ्याची गैरसोय

सहा तास ताटकळत ठेऊन,धान्य दिले नसून घरी परत जा अश्या शब्दात कर्मचाऱ्यांची वागणूक दर अर्ध्या तासाणे जवळच असलेल्या भट्टीत ठंड पाणी प्यायला जाणे अशे अनेक कारणे सांगून ग्राहकांची हेळसांड,कारवाईची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:- चिमूर तालुक्यातील नेरी येथे प्रायमरी क्रेडिट मर्या सहकारी संस्थेत स्वत धान्य दुकान वितरण प्रणाली असून गोरगरीब …

Read More »
All Right Reserved