Breaking News

Monthly Archives: June 2023

पोलीस पाटील पदभरती करीता अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : वरोरा उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात, वरोरा व भद्रावती तालुक्यातील एकूण 88 गावात पोलीस पाटील पद भरतीकरीता अहर्ताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. अहर्ताधारक उमेदवारांनी https://warora.ppbharti.in या संकेतस्थळावर दि. 7 जून ते 23 जून 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. …

Read More »

बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र ही संस्था बांबू क्षेत्रात प्रशिक्षण व तांत्रिक ज्ञान देणारी वनविभागाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमार्फत अभ्यासक्रम संचालित केला जातो. एम.एस.बी.टी.ई. शी संलग्नित असणारा दीड वर्षीय पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा अभ्यासक्रम म्हणून परिचित आहे. …

Read More »

दहेगाव येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा स्मृतिदिन

नागरिकांनी वाहिली आदरांजली तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव  राळेगाव:- इंग्रजा विरुद्ध लढा देऊन सळो की पळो करून सोडणारे महामानव जननायक भगवान क्रांती सुर्य बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम ट्रायबल फोरम शाखा दहेगावच्या वतीने शिवाजी चौक येथे घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी मारोती डाहुले ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख अतिथी शंकर पंधरे …

Read More »

शासन आपल्या दारी

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना इच्छुक लाभार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 7 : राज्यातील पर्जन्याधारीत शेतीसाठी पाणलोटावर आधारित जलसंधारणाच्या उपाययोजनाद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी यापूर्वी शासनाने शेततळे योजना अनुदानावर राबविली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली. शेतकऱ्यांना …

Read More »

छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहणारा भाग्यशालीच :- राज्यपाल रमेश बैस

जगदंबा तलवार, वाघनखं आणण्यासाठी सुधीरभाऊंच्या पाठिशी : एकनाथ शिंदे शिवाजी महाराजांच्या विचारावरच राज्याचा कारभार : देवेंद्र फडणवीस सहा दिवसात छत्रपतींचं तिकीट काढण्याचा रेकॉर्ड केल्याचं समाधान : मुनगंटीवार 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मुंबई / चंद्रपूर, दि. 7 : छत्रपती शिवाजी महाराजांचे सामर्थ्य प्रचंड होते. …

Read More »

तंबाखूचे व्यसन सोडा, सुदृढ आरोग्याशी नाते जोडा

आरोग्य विभागाचे जनतेला आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : तंबाखूचे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरतर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम. यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे शरीरावर होणारे …

Read More »

अन्यथा अधिकारी / कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई

हेल्मेट सक्तीबाबत जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व विभाग प्रमुखांना सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी / कर्मचारी दुचाकीचा वापर करीत असेल तर त्यांना जिल्हाधिका-यांच्या परिपत्रकानुसार दुचाकीवर हेल्मेट परिधान करणे सक्तीचे करण्यात …

Read More »

नेरी येथे सलुन व्यावसायिकाची गळफास लावून आत्महत्या

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नेरी:-चिमूर तालुक्यातील नेरी येथील सलुन व्यवसायीकाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना दि 6-6-23 ला सा‌यंकाळी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली, अनिल शालीकराम बारसागडे वय 38 वर्ष यांनी नेरी ग्रामपंचायत समोर सात वर्षापासुन सलुनचा व्यवसाय करीत होते.ते नेरी येथील मेंढुलकर परिवारातील जावई होते त्यांचे मुळगाव निमगाव जिल्हा गडचिरोली …

Read More »

वरोरा येथे शिवसैनिकांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व युवासेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक सरदार पटेल वॉर्ड वरोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी उपस्थिती दर्शविली तसेच प्रमुख मान्यवर सामाजिक कार्यकर्ते सुधाकरभाऊ कुंकूले, शरदभाऊ …

Read More »

अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने जागतिक पर्यावरण दिनी केला गुणवंतांचा सत्कार

पर्यावरण संवर्धन समितीचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जागतिक पर्यावरण दीन व पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष कवडू लोहकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व गुणवंतांचा सत्कार समारंभ गुरुदेव ग्राम विकास मंडळ चिमूर येथे आयोजित केला होता. यावेळी शेक्षनिक. सामाजिक क्षेत्रातील सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला.पर्यावरण संवर्धन समितीचे वतीने गुरुदेव ग्राम विकास मंडळ …

Read More »
All Right Reserved