Breaking News

Monthly Archives: July 2024

भरधाव एस.टी.बस ने दुचाकी चालकाला चिरडले.

तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील खरबी येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-जयेद्र चव्हाण  (भंडारा ) – तुमसर आगाराची तुमसर-भंडारा-नागपुर जलद एस. टी.बस क्रमांक एम. एच १३ सि..यु. ९३६० तुमसर वरून मोहाडी कडे भरधाव जाणाऱ्या एस.टी. बसने विरूध्द दिशेने येणाऱ्या हीरो एच. एफ. डिलक्स कंपनीच्या दुचाकी क्रमांक एम. एच ३६ए.डी.५३९० या क्रमांकाच्या दुचाकीला ज़ोरदार धडक …

Read More »

प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान ‌ माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्त नागभीड ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप आणि वृक्षारोपण

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड :- प्रहार जनशक्ती पार्टी नागभीडच्या वतीने ग्रामीण रुग्णालय नागभीडचे वैद्यकीय अधिकारी डॉ गावंडे साहेबाच्या उपस्थितीत रुग्णांची विचारपूस करण्यात आले योग्य उपचार रुग्णांना जेवण मिळतो की नाही यासोबत चर्चा झाली. त्यातून स्पष्टपणे दिसून आले कॉन्ट्रॅक्टर दोन पोळी, एक वाटी दाळ, एक वाटी भाजी, आणि एक वाटी …

Read More »

प्रहार जनशक्ती पार्टी ची नागभीड येथे मीटिंग संपन्न

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड :- आज दिनांक- 03/07/2024 रोज बुधवार ला *मा वृषभ भाऊ खापर्डे तालुका अध्यक्ष तसेच नानक नाकाडे शहर अध्यक्ष यांच्या उपस्थिती* *दुपारी 2.00* वाजता जनसंपर्क कार्यालय नागभीड येथे मीटिंगची आयोजन करण्यात आले होते.मीटिंग मध्ये अनेक विषय घेण्यात आले लेक लाडकी योजनेबाबत सेतू केंद्र तलाठी कार्यालय ग्रामपंचायत …

Read More »

चिमूर नगर परिषदेला समस्यांचा निवारण कधी पूर्ण होणार शहर काँग्रेस तर्फे निवेदन सादर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दिनांक 3 जुलै 2024 रोजी शहर काँग्रेस चिमूरचे अध्यक्ष अविनाश अगडे यांच्या सुचनेनुसार तालुका काँग्रेस कमिटी सेवादल अध्यक्ष किशोर बापु सिंगरे यांच्या उपस्थित मुख्यधिकारी महोदय यांना चिमूर नगर परिषदचे अधिक्षक प्रदीप रनकांब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यात चिमूर नगर परिषद येथे सदस्यांची कार्यकाळ संपल्यानंतर …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेवगाव शहरातील राजेंद्र झरेकर यांची जिल्हा ‘उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती राजेंद्र उर्फ तात्या फाळके पाटील जिल्हाध्यक्ष यांनी दिले मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-दिनांक : ०२/०७/२० याबाबत सविस्तर वृत्त असे की आज 2 जुलै मंगळवार रोजी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे पुरोगामी विचार व पक्षाचे ध्येय धोरणे समाजात रुजवून …

Read More »

व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यभर आंदोलन

४ जुलैला शासनाचे डोळे उघडण्यासाठी काळ्या फिती लावून ठोकणार आंदोलनाचा तंबू पत्रकारांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी हजारो पत्रकार येणार रस्त्यावर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टीव्ही, रेडिओ या वेगवेगळ्या विभागांतील विषयाला घेऊन राज्यातील हजारो पत्रकार चार जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा तंबू ठोकणार …

Read More »

महाराष्ट्रातील गोदाम भाड्याचा प्रश्न संसेदेत लावून धरा – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना दिले निवेदन

केंद्र शासनाचे २०१५पासून तुघलकी निर्णय ७ महिने गोदामात धान्य ठेवून मिळतात केवळ 2 महिन्याचे भाडे जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा )- शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये.यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे शासकीय धान केंद्र सुरू करूनधान खरेदी केली जाते. खरेदी केलेले धान ठेवण्यासाठी जिल्ह्यातील धान खरेदी केंद्राच्या ठिकाणी गोदाम भाडे …

Read More »

शेतकऱ्यास दमदाटी करून धमकावण्याचा प्रयत्न

नेरी शहर व्यापारी असोसिएशन चा मनमानी कारभार सर्वे नंबर वेगळा आणि फलक वेगळ्याच शेतजमिनीवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.०१/०७/२०२४ ला शेतकरी सुरेश कृष्णाजी बुढे यांच्या वडिलोपार्जित स्व मालकीच्या शेतजमिनीवर बळजबरीने नेरी शहर व्यापारी असोसिएशन ने मौजा नेरी भूमापन क्रमांक.१८ क्षेत्र १.२४ हे आर चौ.मी. भोगवटदार वर्ग १ असलेल्या …

Read More »

झुला तुटल्याने तो पडला खांबावरुन खाली

  आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आपदग्रस्तास केली आर्थिक मदत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/शंकरपूर :- चिमूर तालुक्यातील शंकरपूर डोमा लगत असलेल्या चकजाटेपार येथील सुनिल नन्नावरे हा विद्युत खांबावर लाईट चे काम करीत असताना अचानक त्याचा झुला तुटल्याने तो खाली पडला व गंभीर जखमी झाला असता याची माहिती सरपंच प्रफुल कोलते यांना …

Read More »

भिसी शहरातील महिलांनी मुख्यमंत्री लाडली बहीण या योजनेचा लाभ घ्यावा – सौ.मंजुषाताई ठोंबरे

  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/भिसी :- राज्याच्या महायुती शासनाने पावसाळी अधिवेशनात महिलांच्या आर्थिक स्वातत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे तसेच कुटुंबात निर्णायक भूमिका करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. भिसी शहरातील जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावे असे भाजप महिला आघाडी शहर अध्यक्ष सौ. मंजुषाताई ठोंबरे यांनी …

Read More »
All Right Reserved