वणी येथे प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची पत्रकार परिषदेतून माहिती भाजप हा महिलाविरोधी आणि अत्याचार करणाऱ्यांना मदत करणारा पक्ष आहे – संध्या सव्वालाखे जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ यवतमाळ :- भारतीय जनता पार्टी महिला विरोधी पक्ष आहे. भ्रष्ट आणि जुलमींना संरक्षण देण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे. गणेशोत्सवासारख्या धार्मिक सणांचा भाजप …
Read More »Monthly Archives: September 2024
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या
शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी गोंडवाना विद्यापीठाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.विद्यापीठाने ५ सप्टेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेमुळे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अडचणीत …
Read More »गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे सन उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी बंदोबस्त करण्यासाठी चिमूर पोलिस नेहमी सज्ज असतात. त्याच अनुषंगाने गणेशोत्सव. ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी रुठ मार्च काढला.या रूट मार्चला हुतात्मा स्मारक चिमूर येथून सुरुवात झाली. त्यानंतर इंदिरा …
Read More »ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी
विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि. 16 सप्टेंबर, 2024 रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. नागपूर जिल्हयातील मुस्लीम धर्मीयांकडून काढण्यात येणा-या मिरवणुकीसबंधी मुस्लीम बांधवांसोबत सल्लामसलत करुन …
Read More »मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, ता.पाथर्डी येथील वृध्दाचे खुनासह इतर 14 ( दरोडा, जबरी चोरी व घरफोडी मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे हे त्यांचे राहते घरी झोपलेले असताना अज्ञात आरोपीनी त्यांच्या गोठयातील शेळया व कोंबडया चोरी करीत असताना मयत मच्छिंद्र ससाणे …
Read More »आ.राणे यांच्या वक्तव्याचा मुस्लिम बांधवाकडून निषेध
मुस्लिम एकता तर्फे चिमूर शहरात जाहिर निषेध मोर्चा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- आ. नितेश राणे यांनी मुस्लीम समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत कारवाई करुन गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी चिमूर येथील मुस्लिम समाजातर्फे पोलीस उपविभागीय अधिकारी,अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 1 सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरात मुस्लिम समाजाचे …
Read More »चालू व थकीत मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्याना ईश्वर चिट्टी द्वारे बक्षिसांची सोडत -चिमूर नगरपरिषदेचा उपक्रम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर क्षेत्रातील मालमत्ता धारक यांना थकीत व चालू मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांनकरिता प्रोत्साहन बक्षिसे ईश्वर चिट्टी पद्धतीने सोडत कार्यक्रम सावित्रीबाई फुले सभागृहात मुख्याधिकारी डॉ सुप्रिया राठोड यांचे उपस्थित घेण्यात आला या कार्यक्रमात ईश्वर चिट्टी द्वारे 15 मालमत्ता धारकांना बक्षिसे वितरीत करण्यात आली.सन 2023-24 …
Read More »राजेश शेरूकुरे यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड
शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या हस्ते गौरव जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :- तालुक्यातील ग्रामपंचायत कढोली येथील राजेश रमेश शेरूकुरे यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचा गौरव करण्यासाठी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.या सत्कार …
Read More »पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समिती तर्फे नवनियुक्त पोलीस यांचा सत्कार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- वरोरा शहरातील होतकरू व मेहनबतीच्या जोरावर संघर्ष मय प्रवास करणारा आशिष हिरामण शेळकी यांची नागपूर शहर महाराष्ट्र पोलीस पदी नियुक्ती झाली.आशिष यांचे शिक्षण व संघर्ष मय जिवन वरोरा शहरांत आनंदवन च्या ग्राउंड वर गेले. भरती आली कि ग्राउंड वर कसरत, रनिंग करणे व वाचलायलय मध्ये …
Read More »शेतकऱ्यांना जर त्रास झाला तर बँकेला कुलूप लावू
स्लॅग:-शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश इखार यांनी सूनविले बँक प्रशासनास खडे बोल वर्धा – सुरज गुळघाने तरोडा:- शेतकऱ्यानां नेहमीच अपमानित करीत कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवने ,शासकीय योजनेची अमलबाजवणी न करता शेतकऱ्यांना वेठीस धरने हा नित्याचाच प्रकार पंजाब नॅशनल बँक तरोडा येथे सुरू होता. या बाबत बँकेच्या वरीष्ठना अनेकदा लेखी तक्रार देऊन सुद्धा …
Read More »